Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Girish Mahajan
महाराष्ट्र

कुंभमेळ्यात स्नान करणे ही अंधश्रद्धा नाही, आमची श्रध्दा, गिरीश महाजन यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

कुंभमेळ्यात स्नान करणे ही अंधश्रद्धा नाही, ही आमची श्रध्दा आहे. शेकडो वर्षांपासून हे सुरू आहे, असे प्रत्युत्तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले आहे.

पुणे

मेट्रो रोखून धरली, पोलिसांवर हात उचलला, पुण्यात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कार्यकर्त्यांनी मेट्रो सेवा बंद पाडून आंदोलन केले. पोलिसांना धक्काबुक्की करत त्यांच्यावर हात उचलला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली, यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठा राडा झाला.

MLA Suresh Dhas
महाराष्ट्र

MLA Suresh Dhas : आमदार सुरेश धस यांना सहआरोपी करण्याची बीडमध्ये जनआक्रोश मोर्चात मागणी

आमदार सुरेश धस आरोपीस वाचवण्यासाठी उघड सहकार्य करत असल्याचे दिसून येत असताना त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी बीडच्या शिरूर कासार येथील जनआक्रोश मोर्चात करण्यात आली.

महाराष्ट्र

अनेक जण खाजवत होते आणि बाळा नांदगावकर म्हणतायत गंगेच पाणी घ्या, राज ठाकरे यांनी उडवली गंगास्नानाची खिल्ली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे मेळाव्यात कुंभमेळ्यातील गंगा स्नानाची खिल्ली उडवली आहे. अनेक जण खाजवत होते आणि हे बाळा नांदगावकर म्हणतायत गंगेच पाणी घ्या. कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार? असा सवाल ठाकरे यांनी केला.

पुणे

Raj Thackeray राज्यात जाती-पातीच्या राजकारणाचा चिखल, राज ठाकरे यांची खंत

विशेष प्रतिनिधी पुणे : राज्यात जाती-पातीच्या राजकारण सुरू आहे. डोकी फुटत आहे. राजकारणाचा चिखल झाला आहे अशी खंत मनसेचे अध्यक्ष

मुंबई

औरंगजेबाची कबरीला काँग्रेस सरकारच्या काळात संरक्षण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

औरंगजेबाची कबर काँग्रेस सरकारच्या काळात जतन करण्यात आली आणि ती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या संरक्षणाखाली आहे. कबरीला कायदेशीर संरक्षण आहे, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Chief Minister
महाराष्ट्र

मॉफिंग आणि डीपफेक व्हिडिओंच्या माध्यमातून महिलांविरुद्ध गैरप्रकार थांबविण्यासाठी सायबर तंत्रज्ञानाचा वापर, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

समाज माध्यमांवर मॉफिंग आणि डीपफेक व्हिडिओंच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार थांबविण्यासाठी सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करीत आहे.

Ramdas Athawale
महाराष्ट्र

Ramdas Athawale : लाडक्या बहिणींना अधिक निधी देण्याचे आश्वासन पाळावे, रामदास आठवले यांची मागणी

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने पूर्ण करावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

Narendra Modi
देश-विदेश

Narendra Modi : महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

आम्ही महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता दिली आहे. महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना थांबवण्यासाठी आम्ही नियम आणि कायद्यांत बदल केले आहेत.माझ्या सरकारने बलात्कारासारख्या जघन्य गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा कायद्यात बदल केला आहे. आमचे सरकार महिलांच्या सन्मान आणि सुखसोयींना सर्वोच्च महत्व देते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Gaurav Ahuja
पुणे

Gaurav Ahuja पुण्यात भररस्त्यात अश्लील चाळे करणारा गौरव आहुजापोलिसांच्या ताब्यात

मद्यधुंद अवस्थेत असताना त्याने रस्त्यावर अश्लील वर्तन आणि लघुशंका पुण्यातील गौरव आहुजा याला सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र

चक्क बांग्लादेशीनी घेतला प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा लाभ, किरीट सोमय्या यांनी दिले पुरावे

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा लाभ चक्क बांग्लादेशीनी घेतला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. योजनेत १८१ लाभार्थी बांग्लादेशी असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

पुणे

पैशाची गुर्मी, नशेच्या आहारी गेलेले तरुण समाजकंटकासारखे वागताहेत, डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संताप

पैशाची गुर्मी आणि नशेच्या आहारी गेलेले काही तरुण समाजकंटकासारखे वागत आहेत. पोलिसांनी आणि प्रशासनाने यावर कठोर कारवाई करायला हवी, असा संताप विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे.