Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

पुणे

पैशाची गुर्मी, नशेच्या आहारी गेलेले तरुण समाजकंटकासारखे वागताहेत, डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संताप

पैशाची गुर्मी आणि नशेच्या आहारी गेलेले काही तरुण समाजकंटकासारखे वागत आहेत. पोलिसांनी आणि प्रशासनाने यावर कठोर कारवाई करायला हवी, असा संताप विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे.

पुणे

माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांचा आत्महत्येचा प्रयत्न? अन्नातून विषबाधा झाल्याचा कुटुंबाचा दावा

माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

Raj Thackeray
महाराष्ट्र

Raj Thackeray : … तर स्त्रीयांचा राजकारणातील सहभाग हा वाढायलाच हवा – राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त समस्त माता-भगिनींना शुभेच्छा दिल्या. तसेच एक्सवर एक पोस्ट शेअर करून आपली भूमिकाही मांडली. राज ठाकरे म्हणाले, ‘ मी अनेकदा माझ्या भाषणांमध्ये म्हणत आलो आहे की, जर आसपास मोठं परिवर्तन अपेक्षित असेल तर स्त्रियांचा राजकारणातील सहभाग हा वाढायलाच हवा आणि त्यासाठी फक्त आरक्षण देऊन पुरेसं नाही तर महिलांनी राजकारणात येऊन त्यांना त्यांचे निर्णय स्वतंत्रपणे घेण्यासाठीची व्यवस्था निर्माण करायला हवी. ‘

पुणे

बड्या बापाच्या मद्यधुंद मुलाचे महिलांसमोर अश्लील वर्तन, महिला दिनीच प्रकाराने संताप

पुण्यातील शास्त्रीनगर चौकात एका बड्या बापाच्या मुलाने अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. गाडी चालवणाऱ्या तरुणाचं नाव गौरव अहुजा असल्याची माहिती आहे. पुण्यातील एका बारचे मालक मनोज अहुजा यांचा तो मुलगा आहे.

Congress
देश-विदेश

Congress काँग्रेसच्या सद्भावना पद यात्रेला मस्साजोग येथून सुरुवात

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला, ज्या क्रूरतेने, अमानुषपणे ही हत्या करण्यात आली ते पाहून समाजाला चिंतन करावे लागेल.

devendra Fadnavis
महाराष्ट्र

उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये अनियमितता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश

महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आली आहे. 400 हून अधिक शाळांविषयी तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : ऊर्जा साठवणुकीसाठी पंप्ड स्टोरेज प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन येथे राज्यातील वीज उपलब्धता वाढवण्यासाठी आणि पंप्ड स्टोरेज प्रकल्पांच्या (PSPs) अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेतली.

Love Jihad
महाराष्ट्र

Love Jihad: लव्ह जिहाद नव्हे धर्मांतर बंदी कायदा, विधिमंडळात मांडले जाणार अशासकीय विधेयक

बहुप्रतिक्षित लव्ह जिहाद कायदा आता महाराष्ट्रातही लागू केला जाणार आहे. मात्र लव्ह जिहाद शब्दाचा वापर यामध्ये नसून धर्मांतर बंदी कायदा असे त्याला म्हटले आहे. या कायद्याचे
प्रारुप तयार झाले असून, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर राज्यभारत अंमलबजावणी केली जाणार आहे. या कायद्यानुसार सक्तीच्या धर्मांतरासाठी तीन ते पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

Chief Minister devendra Fadanvis
महाराष्ट्र

Chief Minister devendra Fadanvis : जयंत पाटलांचे कौतुक करत मुख्यमंत्र्यांचा रोहित पवार, वरुण सरदेसाई यांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पर गटचे आमदार रोहित पवार आणि ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई हे बालिश वक्तव्ये करतात यावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत चांगलाच टोला लगावला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कौतुक केले.

महाराष्ट्र

Rohini Khadse एक खून माफ करा, शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांची विचित्र मागणी

जागतिक महिला दिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी एक विचित्र मागणी केली आहे. आम्हाला खून करण्याची परवानगी द्या अशी मागणी करणारे पत्र त्यांनी राष्ट्रपतींना लिहिले आहे.

पुणे

Mahatma Phule महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई यांना भारतरत्न देण्यासाठी विधानसभा करणार ठराव

क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यासाठी विधानसभेत ठराव करून केंद्र सरकारकडे पाठविणार असल्याची घोषणा राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केली.

देश-विदेश

Abu Azmi अबू आझमी यांना राऊतांची छुपी मदत? भाजप नेत्याचे प्रकरण काढले उकरुन

आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेबबाबतच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांचे विधानसभेतून निलंबन झाले. याचे तोंडदेखले कौतुक केले असले तरी अबू आझमी यांना मदत करण्यासाठी राऊत यांनी भाजपच्या नेत्याचे जुने प्रकरण उकरून काढले आहे.