Chief Minister देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हीच इच्छा, पुण्यात भाजपतर्फे महाआरती

Chief Minister देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हीच इच्छा, पुण्यात भाजपतर्फे महाआरती

Chief Minister

विशेष प्रतिनिधी

पुणे : विधानसभा निवडणुकीत भाजपाला देदिप्यमान यश मिळवून देणारे देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी,हीच सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मनस्वी इच्छा आहे” असे प्रतिपादन पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केले

राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती ला मतदारांनी भरभरून प्रेम दिले या मध्ये सर्वात मोठी कामगिरी ही भारतीय जनता पार्टीने केली आहे ह्या विजयाचे खरे शिल्पकार म्हणून देवेंद्रजी फडणविस यांचे नाव अग्रस्थानी आहे मागील सरकारच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पद देऊन त्यांना मानाचे स्थान दिले तसाच मनाचा मोठेपणा या वेळी शिंदे साहेब दाखवतील अशी आशा आहे असे घाटे म्हणाले

देवेंद्र फडणवीस यांची राज्यच्या मुख्यमंत्री व्हावेत या करता आज पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सारसबागेतील सिद्धिविनायक मंदिरात होम हवन तसेच महारतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कोथरुडचे आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील, कसब्याचे आमदार श्री. हेमंत रासने, प्रदेशाचे प्रवक्ते संदिप खर्डेकर, युवा मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे,शहर सरचिटणीस श्री. पुनीत जोशी, वर्षाताई तापकीर, श्री. राहुल भंडारे, श्री. महेश पुंडे, श्री. राजेंद्र शिळीमकर, श्री. सुशील मेंगडे, श्री. गणेश कळमकर, श्री. प्रमोद कोंढरे यांच्यासह माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

Devendraji to become Chief Minister again, Mahaarti by BJP in Pune

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023