विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आदिवासी असल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे भाषण कंटाळवाणे वाटले, असा संताप नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधींवर व्यक्त केला. Narendra Modi
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पुअर असा उल्लेख करत अवमान केला आहे. शुक्रवारी ३१ जानेवारी २०२५ रोजी प्रसारमाध्यमाशी बोलत असताना सोनिया गांधी यांनी हे वक्तव्य केले आहे. अर्थसंकल्पीय अभिभाषणावरून त्यांनी राष्ट्रपतींचा अवमान केला, असा भाजपचा आरोप आहे. भाजपचे अनेक नेते काँग्रेस आणि सोनिया गांधींनी केलेल्या वक्तव्यावर संतापले आहेत.
मोदी म्हणाले, काँग्रेसच्या राजघराण्यातील एका सदस्याने एका आदिवासी महिलेचे भाषण कंटाळवाणे वाटत असल्याचे भाष्य केले. त्यामुळे त्यांच्या भाषणाला नाकारण्यात आले. दुसऱ्याने राष्ट्रपतींना गरीब असे संबोधले आहे. त्यांना त्यांचे भाषण केवळ आदिवासी असल्याने कंटाळवाणे वाटले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशातील १० कोटी आदिवासी बंधू आणि भगिनींचा अवमान केल्यासारखेच आहे,
शहरी नक्षलवाद्यांना पाठिंबा देत असतात. नकारात्मकता पसवण्याचे काम करत असतात. दिल्लीने साद राहावे. हे दोन्ही अहंकारीक नेते पराभवाच्या भीतीने एकत्र आले आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
Narendra Modi anger at Sonia Gandhi
महत्वाच्या बातम्या