Christianity : ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव, महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल

Christianity : ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव, महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल

Christianity

विशेष प्रतिनिधी

पुणे : Christianity  ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याप्रकरणी महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ वर्षीय विवाहितेने समर्थ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई आहे.Christianity

तक्रारदार विवाहितेने सांगितले की, तिच्या ननंदेने तिला सातत्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. धर्म स्विकारण्यास नकार दिल्यानंतर तिला शिवीगाळ करण्यात आली तसेच शारीरिक मारहाणीचाही प्रकार घडला. इतकेच नाही, तर या प्रकरणात फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीने देखील विवाहितेला धमकी दिली की, ‘मी बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस’, जर तू धर्म स्वीकारला नाहीस तर तुझ्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल केली जाईल.

तक्रारीनंतर समर्थ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९, २९९, ३०२, ११५(२), १३१, ३५२, ३५१(२), ३(५) अंतर्गत ननंद व फ्रान्सिस या धर्मगुरूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत असून, या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

Pressure to convert to Christianity, case registered against two including woman

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023