मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील यांच आंदोलन सुरूय नुकत्याच बीड इथं झालेल्या सभेत त्यांनी सरकारला. अल्टीमेटम दिलाय. या कालावधीत जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर आतापर्यंतचा सगळ्यात मोठं आंदोलन हे मुंबईतल्या आझाद मैदानावर होणारयं , या वेळी जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसणार आहेत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावी परतणार नाही असं ही त्यांनी सांगितलं.