Skip to content
YouTube Facebook Instagram Twitter
BakharLive Logo
Site Logo
YouTube Facebook Instagram Twitter
  • होम
  • मुंबई
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • विश्लेषण
  • व्हिडिओज
  • बखर कम्युनिटी
  • द फोकस इंडिया
  • आमच्याविषयी
  • संपर्क साधा
  • होम
  • मुंबई
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • विश्लेषण
  • व्हिडिओज
  • बखर कम्युनिटी
  • द फोकस इंडिया
  • आमच्याविषयी
  • संपर्क साधा
MENU
  • होम
  • मुंबई
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • विश्लेषण
  • व्हिडिओज
  • बखर कम्युनिटी
  • द फोकस इंडिया
  • आमच्याविषयी
  • संपर्क साधा
LATEST POSTS
Ketan Agrawal Case

Ketan Agrawal Case : केतनला मारण्याचा नाही तर सीयाचा ‘हा’ होता प्लॅन, धक्कादायक माहिती समोर !

July 21, 2026

विद्यार्थ्यांच्या धैर्याला राज ठाकरेंचा सलाम सलाम! ‘परीक्षा पे चर्चा’ इत्यादी करता ना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची मागणी

July 21, 2026

विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोतच ‘गुंडाभाऊ’; जाहीर माफी मागण्याची अतुल लोंढे यांची टीका

July 21, 2026

Meet from Facebook : फेसबुकवरून ओळख, हनी ट्रॅपचा शिकार; ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचारी आयएसआय साठी गुप्त माहिती लीक करताना अटक

by Bakhar Live | March 15, 2025 | 11:00 am
Meet from Facebook
Facebook Twitter WhatsApp

Share

Facebook Twitter WhatsApp

विशेष प्रतिनिधी

लखनऊ: Meet from Facebook उत्तर प्रदेशातील फिरोजाबादच्या हजरतपूर ऑर्डनन्स फॅक्टरीतील चार्जमन रवींद्र कुमार यांना पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) साठी गुप्त माहिती लीक केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश अँटी-टेररिझम स्क्वॉड (UP ATS) ने आग्रा येथून रवींद्र कुमार आणि त्यांच्या एका सहकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.Meet from Facebook

गेल्या वर्षी फेसबुकद्वारे रवींद्र कुमार यांची ‘नेहा शर्मा’ नावाच्या एका महिलेच्या ओळखी झाली. ती स्वतःला भारतीय असल्याचे सांगत होती, मात्र ती प्रत्यक्षात पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा आयएसआय (ISI) सोबत संबंधित होती. सुरुवातीला सोशल मीडियावर चॅटिंग, नंतर व्हिडिओ कॉलद्वारे संवाद वाढवत तिने रवींद्र यांना आपल्या जाळ्यात ओढले. हळूहळू विश्वास संपादन केल्यानंतर तिने त्यांच्याकडून संवेदनशील लष्करी माहिती मिळवण्यास सुरुवात केली.

  • सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याबाबत राज्य शासनाचे नियोजन, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

रवींद्र कुमार हे ऑर्डनन्स फॅक्टरीत चार्जमन म्हणून काम करत होते. त्यांच्या ताब्यात अनेक गोपनीय कागदपत्रे आणि लष्करी प्रकल्पांविषयीची माहिती होती. तपासात उघड झाले की त्यांनी ISI एजंट महिलेला भारतीय संरक्षण क्षेत्रातील अनेक संवेदनशील माहिती दिली. यात दररोजच्या उत्पादन अहवाल. स्क्रीनिंग कमिटीचे गोपनीय पत्रव्यवहार प्रलंबित मागणी सूची. ड्रोन तंत्रज्ञान आणि गगनयान प्रकल्पाची माहिती यांचा समावेश होता.

ही माहिती त्याने ‘नेहा शर्मा’ या महिलेच्या सांगण्यावरून व्हॉट्सअॅपद्वारे पाठवली. विशेष म्हणजे, या महिलेने तिला आयएसआयसोबत संबंध असल्याची कबुली दिली होती, तरीही आर्थिक प्रलोभनाने तो तिच्या जाळ्यात अडकला.

रवींद्र कुमार यांनी या महिलेशी संपर्क लपवण्यासाठी तिचा फोन नंबर ‘चंदन स्टोअर कीपर 2’ या नावाने सेव्ह केला होता. तसेच, त्याने थेट पाकिस्तानस्थित ISI हँडलर्सशी संवाद साधत भारताच्या संरक्षण प्रकल्पांबद्दल गोपनीय माहिती पुरवली होती.

रवींद्र कुमार यांच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्यामध्ये लष्करी ड्रोन चाचण्यांबद्दल आणि 51 गोरखा रायफल्स रेजिमेंटच्या हालचालींशी संबंधित गुप्त दस्तऐवज सापडले. याशिवाय व्हॉट्सअॅप चॅट्स आणि डिजिटल पुरावेही हाती लागले आहेत. त्याच्या एका सहकाऱ्यालाही अटक करण्यात आली असून अधिक चौकशी सुरू आहे.

या घटनेमुळे सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या हनी ट्रॅपच्या धोक्यांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. ISI आणि इतर गुप्तचर संस्था भारतीय लष्करी अधिकाऱ्यांना किंवा संरक्षण उद्योगातील कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि नागरिकांनी सोशल मीडियावर अनोळखी लोकांशी संपर्क साधताना विशेष सतर्कता बाळगण्याची गरज आहे.

Meet from Facebook, victim of honey trap; Ordnance factory employee arrested while leaking secret information for ISI

महत्वाच्या बातम्या

  • धार्मिक व्देष पसरवून महाराष्ट्राचा तालीबान करण्याचा भाजपाचा डाव हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
  •  एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची मुदत ३ महिने वाढवा, आमदार शिरोळे यांची मागणी
  •  मल्हार मटणावरून जितेंद्र आव्हाड यांचे मटण पुराण
  •  खोक्या भोसले याला अखेर प्रयागराजमधून अटक

YOU MIGHT LIKE

साेनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून मेदांता रुग्णालयात हलवण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

July 21, 2026 | 5:30 pm

दिल्लीत आंदाेलन पेटविण्यासाठी भाडाेत्री आंदाेलक! डिलिव्हरी बॉईज, ट्रक ड्रायव्हर आणि रोजंदारीवर काम करणारे मजूर सहभागी

July 21, 2026 | 12:30 pm

सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करणे योग्यच; खासगी रुग्णालयात हलविण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार

July 19, 2026 | 6:27 pm

LATEST POSTS

Ketan Agrawal Case

Ketan Agrawal Case : केतनला मारण्याचा नाही तर सीयाचा ‘हा’ होता प्लॅन, धक्कादायक माहिती समोर !

July 21, 2026

विद्यार्थ्यांच्या धैर्याला राज ठाकरेंचा सलाम सलाम! ‘परीक्षा पे चर्चा’ इत्यादी करता ना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची मागणी

July 21, 2026

विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोतच ‘गुंडाभाऊ’; जाहीर माफी मागण्याची अतुल लोंढे यांची टीका

July 21, 2026

साेनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून मेदांता रुग्णालयात हलवण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

July 21, 2026

घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’; पुढील पाच दिवस पावसाचा जोर

July 21, 2026

नाशिकच्या लेकीचा राष्ट्रीय गौरव!!; राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांना सर्वोच्च “मानद डी.लिट.” पदवी जाहीर

July 21, 2026

तब्बल २३ वर्षांनंतर घेतला वडिलांच्या हत्येचा बदला !

July 21, 2026

नाशिक हादरले ! पतीनेच घेतला मायलेकाचा जीव

July 21, 2026
Ajit Pawar

अजितदादांच्या जयंतीदिनी हाेणार शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर

July 21, 2026

‘उद्या कर्जमाफीची प्राथमिक यादी जाहीर करु’, कृषीमंत्री भरणेंची घोषणा !

July 21, 2026

दिल्लीत आंदाेलन पेटविण्यासाठी भाडाेत्री आंदाेलक! डिलिव्हरी बॉईज, ट्रक ड्रायव्हर आणि रोजंदारीवर काम करणारे मजूर सहभागी

July 21, 2026

शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत गेलेल्या राजू शेट्टी, महादेव जानकर यांना अटक

July 21, 2026
Aditi Tatkare

Aditi Tatkare : बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात ‘बालस्नेही ग्रामपंचायत’ आणि ‘बालस्नेही प्रभाग’ उपक्रम राबविणार

July 21, 2026
NEET Protests

NEET Protests : नीट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 23 जुलैपासून 15 दिवस जमावबंदी लागू

July 21, 2026
Mumbai Police

Mumbai Police : चैत्यभूमीवरील सीजेपी आंदोलन आयोजकांविरोधात मुंबई पोलिसांचे तीन गुन्हे दाखल

July 21, 2026
BAKHAR Live

डिजिटल दुनियेत कमतरता बातम्यांची नाही. उणीव आहे विश्वासार्हतेची. तुमचं मत निश्चित करण्यासाठी आवश्यक संदर्भांची. नेमक्या विश्लेषणाची. सर्वंकष मंथनाची. त्यासाठीच आवर्जून फॉलो केली पाहिजे वर्तमानाचा आढावा घेणारी ही बखर…बखर लाइव्ह…

    YouTube Facebook Instagram Twitter

    LATEST POSTS

    Ketan Agrawal Case
    Ketan Agrawal Case : केतनला मारण्याचा नाही तर सीयाचा ‘हा’ होता प्लॅन, धक्कादायक माहिती समोर ! July 21, 2026
    विद्यार्थ्यांच्या धैर्याला राज ठाकरेंचा सलाम सलाम! ‘परीक्षा पे चर्चा’ इत्यादी करता ना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची मागणी July 21, 2026
    विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोतच ‘गुंडाभाऊ’; जाहीर माफी मागण्याची अतुल लोंढे यांची टीका July 21, 2026

    POPULAR CATEGORIES

    • मुंबई
    • पुणे
    • महाराष्ट्र
    • देश-विदेश
    • विश्लेषण
    • व्हिडिओज
    • बखर कम्युनिटी
    Copyright © 2026 BAKHARLive. All rights reserved.
    PRIVACY POLICY TERMS OF USE