‘सर्वच आरोपी निर्दोष सुटले, तर माझ्या वडिलांना मारलं कुणी?’- ओमराजे निंबाळकर यांचा पुण्यात संतप्त सवाल!
विशेष प्रतिनिधी पुणे: बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना आपल्या भावनांना वाट करून दिली. जर या प्रकरणातील सगळेच आरोपी निर्दोष सुटत असतील, तर मग पवनराजे निंबाळकर यांना













