निवृत्त ACP च्या कुटुंबाचे सुनेवर अत्याचार,पुण्यातील घटना
विशेष प्रतिनिधी पुणे : ज्या पोलिसांवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते, ज्या पोलिसांवर महिलांच्या रक्षणाची जबाबदारी असते... त्याच खात्यातील एका निवृत्त बड्या अधिकाऱ्याने आपल्याच सुनेचा छळ केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे! धक्कादायक बाब













