Nadda : पेपरफुटीवर सरकार चर्चेला तयार; राहुल गांधींच्या आरोपांना जे. पी. नड्डांचे प्रत्युत्तर
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Nadda नीट पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जाच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण तापले असतानाच केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी केंद्र सरकार संसदेत सविस्तर चर्चेसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. विरोधकांनी













