Uddhav Thackeray : दगाबाज सरकारचा पंचनामा करा, आश्वासन पूर्ण होत नाही, तोपर्यंत व्होटबंदी करा: उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
शेतकऱ्यांनी दगाबाज सरकारचा पंचनामा करावा आणि जोपर्यंत सरकारने दिलेली आश्वासन पूर्ण होत नाही, तोपर्यंत व्होटबंदी करावी, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केले आहे











