Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडणाऱ्याला एक लाख बक्षीस, बच्चू कडू कर्जमाफीच्या वक्तव्यावरून आक्रमक

राज्यातील नेते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून गेल्या काही काळापासून वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारखीच मदत मिळणार नाही

महाराष्ट्र

बापाने 70 हजार कोटी पचवले साधी ढेकर दिली नाही, पार्थ पवार जमीन घोटाळ्यावर लक्ष्मण हाके यांचा निशाणा

बापाने 70 हजार कोटी पचवले साधी ढेकर दिली नाही. पार्थ पवार 1500 कोटींच्या घोटाळ्यात सापडले. पार्थ पवारांच्या गंडलेल्या घोटाळ्यावर मुळशी पॅटर्न 2 चित्रपट बनावा, अशी उपरोधिक मागणी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली आहे

Rohit Pawar
महाराष्ट्र

अखेर वाचा आली, पार्थ पवारांच्या बचावासाठी रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Rohit Pawar चुलतभाऊ असलेल्या पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गेल्या चार दिवसांपासून अवाक्षर काढले नव्हते.

Prime Minister
देश-विदेश

Prime Minister :कायदेशीर भाषा सामान्य लोकांना समजेल इतकी सोपी असावी,पंतप्रधानांचे आवाहन

कायदेशीर भाषा सामान्य लोकांना समजेल इतकी सोपी असावी. ते म्हणाले की, प्रत्येक नागरिकाला मग तो गरीब असो वा श्रीमंत, न्याय सहज उपलब्ध असावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Manoj Jarange
मुंबई

Manoj Jarange : मनोज जरांगे हाजिर हो, आझाद मैदान पोलिसांची 10 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढल्या असून, मुंबईतील आझाद मैदान पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. जरांगे पाटील यांना येत्या 10 नोव्हेंबरला चौकशीसाठी आझाद मैदान पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी ही नोटीस जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी विरेंद्र पवार यांना देखील पाठवली आहे.

Harshvardhan Sapkal
मुंबई

Harshvardhan Sapkal : राज्यातील सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा, हर्षवर्धन सपकाळ यांनी मागणी

मुंबई, पुणेसह राज्यात कोट्यवधी रुपयांचे भूखंड कवडीमोल भावाने लाटले जात आहेत. या सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा आणि येत्या हिवाळी अधिवेशनात त्यावर एक संपूर्ण दिवसभर चर्चा करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

महाराष्ट्र

शिवसेना ठाकरे गटाच्या 40 स्टार प्रचारकांची संख्या यादी जाहीर

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची कंबर कसली आहे.

Lalu Prasad Yadav
देश-विदेश

लालूंच्या पुत्राला भाजपची सुरक्षा, वडील व भावाविरुद्ध स्वतंत्र लढतोय

केंद्रीय गृह मंत्रालयानं लालू प्रसाद यादव यांचा मुलगा आणि जनशक्ती जनता दलाचे प्रमुख तेज प्रताप यादव यांची सुरक्षा वाढवली आहे. तेजप्रताप यादव आपले वडील लालुप्रसाद आणि भाऊ तेजस्वी यांच्या विरोधात लढत आहेत.

Indira Gandhi
देश-विदेश

इंदिरा गांधींनी पाकिस्तानच्या कहुटा अणुकेंद्रावरचा हल्ला रोखला, माजी सीआयए अधिकाऱ्याचा आरोप

अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेतील माजी अधिकारी रिचर्ड बार्लो यांनी एक सनसनाटी खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की भारत आणि इस्रायल यांनी 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या कहुटा अणुकेंद्रावर हल्ला करण्याचा गुप्त संयुक्त आराखडा तयार केला होता.

Sanjay Shirsat
महाराष्ट्र

Sanjay Shirsat : अरे…रे माझ्या लाडक्या पोपटाची वाचा गेली….”पार्थ पवार प्रकरणावरून संजय शिरसाट यांचा रोहित पवारांवर हल्लाबोल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे चुलत भाऊ असल्याने त्यांच्या जमीन घोटाळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. महायुतीतील इतर मंत्र्यांवर तुटून पडणारे रोहित पवार यांच्यावर यावरुन समाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी हल्लाबोल केला आहे. “अरे…रे माझ्या लाडक्या पोपटाची वाचा गेली….” असे ट्विट शिरसाट यांनी केले आहे.

Rupali Patil
पुणे

Rupali Patil : अजित पवारांची भेट घेतल्यावर रूपाली चाकणकर यांच्या विरोधात रुपाली पाटील आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या विरोधात पक्षाच्याच प्रवक्त्या रूपाली ठोंबरे आणखी आक्रमक झाल्या आहेत. मी त्यांच्या आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागितला आहे, पक्ष आणि आयोग वेगळा आहे. याआधीसुद्धा समाज माध्यमांवर माझ्या विरोधात पोस्ट केली होती, असा आरोप त्यांनी केला आहे.