Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Dr. Sampada Munde
मुंबई

Dr. Sampada Munde; : डॉ. संपदा मुंडेंना न्याय देण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेस आक्रमक, मरीन ड्राईव्हवर रास्ता रोको, गिरगाव चौपाटीवर आंदोलन

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी युवक काँग्रेसने मुंबईत तीव्र आंदोलन केले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर थेट धडक दिली. नरीमन पॉइंट, मरीन ड्राईव्ह व वर्षा बंगला अशा तीन ठिकाणी युवक काँग्रेसने आंदोलन करून भाजपा महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

Jaykumar Gore
मुंबई

Jaykumar Gore : हिम्मत असेल तर समोर या! रोहित पवार यांचे जयकुमार गोरे यांना खुले आव्हान

:राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकारण तापले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी आज भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. एक्स (ट्विटर) वरून केलेल्या पोस्टमुळे दोघांमधील शाब्दिक युद्ध आणखी चिघळले आहे.

महाराष्ट्र

Cracks in Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीत फूट, मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्णय

Cracks in Maha Vikas Aghadi : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे.

महाराष्ट्र

नाशिकमध्ये महाविकास आघाडी – मनसे अधिकृत युतीची घाेषणा

राज्यातील आगामी काळात घडणाऱ्या राजकारणाचे संकेत नाशिकमध्ये मिळाले आहेत. नाशिकमध्ये मात्र स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचे नेते आणि मनसेच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत एकत्र निवडणुका लढण्याची घोषणा केली.

Rohit Pawar
महाराष्ट्र

गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जमीन, रोहित पवार यांचा राज्य सरकारवर आरोप

राज्यातील सत्ताधारी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांवर*राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोपांचा भडिमार केला.

महाराष्ट्र

शिवभोजन थाळी योजनेला निवडणुकीआधी ‘संजीवनी’; ६ महिन्यांपासून थांबलेला निधी अखेर वितरित

महाविकास आघाडीच्या काळात गरीब आणि वंचित घटकांसाठी सुरू करण्यात आलेली ‘शिवभोजन थाळी योजना’ आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Dr. Sampada
महाराष्ट्र

Dr. Sampada डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ निवासस्थानाला घेराव घालणार

फलटण येथील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाने राज्यात संतापाची लाट उसळली असून काँग्रेसने यावर सरकारला थेट लक्ष्य केले आहे.

Election Battle
महाराष्ट्र

Election Battle : राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुकीची रणधुमाळी आजपासून

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा आजपासून सुरू होत आहे. २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये अद्यापही जागावाटप किंवा युतीबाबत कोणताही औपचारिक निर्णय झालेला नाही. Election Battle

महाराष्ट्र

४५ टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र बनेल महिलांच्या नेतृत्वाखालील ‘स्टार्टअप कॅपिटल’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

महाराष्ट्र आज देशातील स्टार्टअप राजधानी म्हणून उदयास आला असून, भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत

Eknath Shinde
मुंबई

Eknath Shinde : महायुती धर्माला तिलांजली, शिंदे गटाचा भाजपवर संताप, आक्रमक भूमिका घेण्याची शिंदेंकडे मागणी

डोंबिवलीत रविवारी झालेल्या भाजपच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमानंतर महायुतीतील तणाव पुन्हा उफाळून आला आहे. भाजपने शिंदे शिवसेनेतील नगरसेवक व कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिल्याने शिंदे गटामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय राजेश कदम यांनी समाजमाध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया देत भाजपवर थेट निशाणा साधला आहे.

Shashi Tharoor
देश-विदेश

Shashi Tharoor : एका घटनेच्या आधारावर दीर्घ कारकिर्दीचं मूल्यमापन अन्यायकारक, शशी थरूर यांनी लालकृष्ण अडवाणींच्या कार्याची केली प्रशंसा

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्याचे कौतुक करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी थरूर यांनी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या राजकीय आणि सार्वजनिक कारकिर्दीचे विशेष कौतुक केले आहे.

महाराष्ट्र

बीकेसी सर्व्हेच्या नावाखाली आमच्या घरावर नजर, आदित्य ठाकरे यांचा आरोप

बीकेसी सर्व्हेच्या नावाखाली आमच्या घरावर नजर ठेवली जात आहे का? असा संतप्त सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मातोश्रीच्या परिसरात ड्रोन फिरताना दिसल्यानंतर आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त करत महायुती सरकारवर टीका केली आहे.