Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

भटक्या कुत्र्यांना राेखा, रुग्णालये, शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात कुंपण घाला, सर्वाेच्च न्यायालयाचे आदेश

सर्व राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवरून भटक्या प्राण्यांना हटवावे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रुग्णालये, शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात कुंपण घालावे, असे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे प्राणीप्रेमींकडून दु:ख व्यक्त केले जात आहे. Stop stray dogs

Chandrakant Patil
महाराष्ट्र

नेत्यांच्या जाणीवपूर्वक बदनामीमुळे शहराची नकारात्मक प्रतिमा, चंद्रकांत पाटील यांनी फोटोवरून टीका करणाऱ्यांना सुनावले

गुन्हेगारासोबत फोटो काढल्यामुळे त्या गुन्ह्यात आमचा सहभाग होत नाही. आम्ही कधीही गुन्हेगारीला पाठिंबा दिलेला नाही.

Priyanka Gandhi
महाराष्ट्र

सुखाने जगता येणार नाही, प्रियंका गांधी यांची निवडणूक आयुक्तांना धमकी

काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी निवडणूक आयाेगावर आराेप करत असताना त्यांच्या भगिनी व काॅंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी थेट निवडणूक आयुक्तांना धमकी दिली आहे. निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखाने जगता येणार नाही असा इशारा प्रियंका गांधी यांनी दिला.

महाराष्ट्र, मुंबई

हत्येच्या कटातील आराेपी जरांगेचेच कार्यकर्ते, धनंजय मुंडे यांचा खळबळजनक आराेप

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या हत्येच्या कटाचा थेट आरोप माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केला हाेता.

मुंबई

Harshvardhan Sapkal : अजित पवार यांच्या एका मुलाचे नाव जमिनीच्या भ्रष्टाचारात तर दुसऱ्याचे दारू व्यवसायात, हर्षवर्धन सपकाळ यांचा जय पवार यांच्यावर आरोप

Harshvardhan Sapkal : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या अमेडीया होल्डिंग्ज एलएलपी या कंपनीने 1800 कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा आरोप झाला आहे.

महाराष्ट्र

बांधकामाच्या ठेक्यावरून वाद, भास्कर जाधव यांच्या मुलावर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव याच्यावर शिवसेना शिंदे गट युवासेनाच्या उपजिल्हा प्रमुखाला शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vanchit Bahujan Aghadi
मुंबई

Vanchit Bahujan Aghadi : रुपाली चाकणकरांविरोधात वंचितचा मोर्चा; पोलिसांकडून मारहाण झाल्याचा वंचित बहुजन आघाडीच्या महिलांचा आरोप

डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी असंवेदनशील आणि स्त्रीविरोधी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुंबईत मंत्रालयसमोर वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान आमची धरपकड करण्यात आली, असा आरोप आंदोलकांनी केला. या आंदोलनात सहभागी झालेल्या वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा स्नेहल सोहनी या पोलिसांच्या मारहाणीत जखमी झाल्या आहेत.

Ambadas Danve
महाराष्ट्र

Ambadas Danve : मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला…! अंबादास दानवे यांचा अजित पवारांवर निशाणा

मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही आणि जेव्हा या मुलाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत. तुमचं तुम्हाला तरी पटतंय का हे बोलताना? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे.

देश-विदेश

राजद म्हणजे खंडणी, घराणेशाही आणि घोटाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल

राष्ट्रीय जनता दल सदस्यांना फक्त “फ” म्हणजे फरौती खंडणी, “र” म्हणजे रंगदारी (खंडणी), “प” म्हणजे परिवारवाद (घराणेशाही) आणि “घ” म्हणजे घोटाळा शिकवला जातो.

देश-विदेश

स्लीपर वंदे भारत ट्रेन धावली ताशी १८० किमी वेगाने, डेस्कवरचे पाणीही नाही सांडले

कोटा येथे स्लीपर वंदे भारत ट्रेन ताशी १८० किमी वेगाने धावली. या प्रवासादरम्यान, लोको पायलटच्या डेस्कवरील पाणीदेखील सांडले नाही.

महाराष्ट्र

अधिकाऱ्यांना बकरे बनवू नका; हिंमत असेल तर अजित पवारांवर कारवाई करा, अंजली दमानिया यांची मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित पुण्यातील वादग्रस्त जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या निलंबनानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य सरकारवर आणि थेट अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्र

कोरेगाव पार्क जमीन व्यवहारप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, मात्र पार्थ पवारांना वगळले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील मोक्याची 1804 कोटींची महार वतनाची 40 एकर जमीन अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचे प्रकरण समोर आल्यावर खळबळ उडाली आहे.