Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

देश-विदेश

Narendra Modi जंगलराज’ चालवणाऱ्यांचा यावेळी सर्वात मोठा पराभव करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

बिहारने पूर्वी ‘जंगलराज’ पाहिला आहे. गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि भीतीचे वातावरण त्या काळात सामान्य झाले होते. पण एनडीए सरकारने बिहारला विकासाच्या मार्गावर आणले.

Amitesh Kumar
पुणे

कायद्याचे उल्लंघन केल्यास सात पिढ्यांना आठवणीत राहील अशी कारवाई, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा सज्जड दम

कायद्याचे उल्लंघन केल्यास सात पिढ्यांना आठवणीत राहील अशी कारवाई करू असा सज्जड दम पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांस दिला.

पुणे

हडपसर ते लोणी काळभोर, हडपसर बस डेपो ते सासवड रोड मेट्रोला शासनाची मान्यता

पुणे मेट्रो टप्पा- 2 खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

महाराष्ट्र

महाराष्ट्रात 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, वाचा संपूर्ण टाईमटेबल!!

विरोधकांनी मतदार याद्यांवर तीव्र आक्षेप घेऊन निवडणुकीच्या विरोधात वातावरण निर्मिती केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.

महाराष्ट्र

महाविकास आघाडी, मनसेच्या शिष्टमंडळाला केंद्रीय निवडणूक आयाेगाने नाकारली भेट, कार्यालयात नेत्यांचा ठिय्या

मतदार याद्यांमधील गोंधळाविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन्ही पक्षांच्या शिष्टमंडळाला केंद्रीय निवडणूक आयोगाने (EC) भेटण्यास स्पष्टपणे नकार दिल्याने संतप्त नेत्यांनी आयोगाच्या कार्यालयातच ठिय्या दिला.

Daya Dongre
महाराष्ट्र

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या.

मुंबई

Amit Thackeray : प्रकाश सुर्वे यांना लाज वाटली पाहिजे, मराठीबाबतच्या विधानावर अमित ठाकरे यांचा संताप

Amit Thackeray : उत्तर भारतीय मतदारांच्या एका कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे यांनी आई मराठी मेली तरी चालेल पण उत्तर भारत ही मावशी जगली पाहिजे असे विधान केले आहे.

CM Mohan Yadav
महाराष्ट्र

CM Mohan Yadav : लाडली बहनामुळे मध्य प्रदेश कर्जाच्या खाईत, मुख्यमंत्री माेहन यादव यांचे मदतीसाठी केंद्राला साकडे

मध्य प्रदेशातील तत्कालीन शिवराजसिंह चाैहान सरकारने लाडली बहना याेजना राबविली हाेती. त्याचा माेठा फायदा हाेऊन भारतीय जनता पक्षाला सत्ता टिकविता आली. मात्र, आता या लाडली बहनानाेच राज्याला कर्जाच्या खाईत लाेटले आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनी केंद्राला पत्र लिहून आम्ही कर्जबाजारी झाल्याची कबुली दिली आहे. CM Mohan Yadav

महाराष्ट्र

राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद; महापालिका – जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होणार की फक्त नगरपरिषदांचा बार उडणार!

राज्य निवडणूक आयोगाची आज , मंगळवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद होत असून महापालिका – जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होणार की फक्त नगरपरिषदांचा बार उडणार याबाबत उत्सुकता आहे.

देश-विदेश

पप्पू, टप्पू आणि अप्पू ही इंडी आघाडीची तीन माकडे, योगी आदित्यनाथ यांची टीका

तुम्ही महात्मा गांधींच्या तीन माकडांबद्दल ऐकले असेल. गांधीजींच्या माकडांनी आपल्याला वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका

महाराष्ट्र

मृत डॉक्टरचे चारित्र्यहनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजूनही पदावर कशा? अजित पवार अशा कोणत्या रूपात अडकले आहेत?

मृत डॉक्टरचे चारित्र्यहनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजूनही पदावर कशा? अजित पवार अशा कोणत्या रूपात अडकले आहेत?

महाराष्ट्र

प्रतापगडावर ‘अफजलखान वध’ शिल्प उभारण्यासाठी बैठक लवकरच, खासदार उदयनराजे भोसले यांचे आश्वासन

प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला, ही ऐतिहासिक घटना शिवभक्तांच्या भावनांशी जोडलेली आहे.