Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Coldriff
देश-विदेश

कोल्ड्रिफ’ कफ विषारी सिरप बनवणाऱ्या उत्पादक कंपनीच्या मालकास अटक

मध्य प्रदेशात 21 बालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले कोल्ड्रिफ’ कफ हे विषारी सिरप बनवणाऱ्या उत्पादक कंपनीचे मालक जी. रंगनाथन यांना चेन्नई इथून अटक करण्यात आली आहे.

Rahul Gandhi
महाराष्ट्र

लाल्या म्हणू नका, आरक्षणाच्या प्रश्नावर राहुल गांधींनीच काढलाय रामबाण उपाय, हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लाल्या वगैरे म्हणू नका. आरक्षणाच्या प्रश्नावर रामबाण उपाय जो आहे तो केवळ आणि केवळ राहुल गांधी यांनी काढलेला आहे

NIA and ATS
पुणे

कोंढव्यात एनआयए आणि एटीएसची छापेमारी ; काही संशयित ताब्यात

कोंढवा परिसरात दहशतवादी संबंधांची माहिती मिळाल्यानंतर एटीएस आणि पुणे पोलिसांनी १९ ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली.

Yogesh Kadam
महाराष्ट्र

गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिला शस्त्र परवाना; कदम म्हणाले, तोपर्यंत त्याच्यावर गुन्हे प्रलंबित नव्हते…!

गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी शस्त्र परवाना दिल्याचे समोर आले. त्यानंतर राजकीय वर्तुळात वादंग उठले.

Mamata Banerjee
देश-विदेश

म्हणे अमित शहा मोदींसाठी होतील मीर जाफर, ममता बॅनर्जी बारळल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात भांडणे लावण्याचा केविलवाना प्रयत्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

Rakesh Kishor
देश-विदेश

“मी स्वतः दलित आहे”: सरन्यायाधीशांवर चप्पल फेकणारे अधिवक्ता राकेश किशोर यांचे वक्तव्य

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठावर ६ ऑक्टोबर २०२५ रोजी चप्पल फेकण्याचा प्रयत्न करणारे अधिवक्ता राकेश किशोर यांनी एका माध्यम संस्थेशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

महाराष्ट्र

मोदीजी पहाडासारखे पाठी, महाराष्ट्र आता थांबणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

नवी मुंबई एअरपोर्ट जवळ तिसरी आणि वाढवण जवळ चौथी मुंबई होणार आहे. मोदीजी तुम्ही महाराष्ट्राच्या पाठी पहाडासारखे उभे राहता. त्यामुळे महाराष्ट्र पुढे जात आहे.

Prime Minister Modi
देश-विदेश

महाविकास आघाडीने कामे थांबविल्याने देशाचे हजाराे काेटी रुपयांचे नुकसान, पंतप्रधान माेदी यांचा हल्लाबाेल

मधल्या काळात ज्या लोकांची सत्ता आली. त्यांनी याचे कामच थांबवले. त्यांना सत्ता मिळाली मात्र देशाचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले,असा आराेप पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर केला.

PM Narendra Modi
मुंबई

PM Narendra Modi : मुंबई दहशदवादी हल्ल्यानंतर कोणाचा दबाव होता? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल

मुंबई दहशदवादी हल्ल्यानंतर कोणाचा दबाव होता? पाकिस्तानला उत्तर का दिले नाही? मृत्यूमुखी पडलेल्यांना न्याय का दिला नाही? दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले? असा थेट सवाल पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी काँग्रेसला केला.

Amit Shah
देश-विदेश

Amit Shah : अमित शहा यांचा अधिकृत ईमेल आता झोहोवर, ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला चालना

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या अधिकृत डिजिटल संवाद प्रणालीत मोठा बदल जाहीर केला आहे. सोशल मीडिया ‘एक्स’ (माजी ट्विटर) वरून त्यांनी कळवले की त्यांनी आता आपला अधिकृत ईमेल पत्ता भारतीय ईमेल सेवा प्रदाता ‘झोहो मेल’ वर हलवला आहे.

Dhanorkar Family
महाराष्ट्र

तहसील कार्यालयात विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू, धानाेरकर कुटुंबियांकडून फसवणूक, न्यायाची मागणी

काॅंग्रेसच्या आमदार प्रतिभा धानाेरकर यांच्या कुटुंबियांनी फसवणूक केल्याचा आराेप करत तहसील कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मृत्यू हाेऊन तीन दिवस झाल्यावरही शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून धानाेरकर कुटुंबावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र

धनुष्यबाण आमची श्रद्धा, आम्हालाच द्या नाही तर गाेठवा : चंद्रकांत खैरे झाले भावुक

शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेला धनुष्यबाण ही आमची श्रध्दा आहे. त्यामुळे धनुष्यबाण आम्हालाच मिळाला पाहिजे. जर आम्हाला दिला नाही तर हे चिन्ह गाेठवा अशी मागणी करताना शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे भावुक झाले.