Shiv Sena Thackeray’s or Shinde : शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची, फैसला पुन्हा एक महिना लांबणीवर
शिवसेना पक्ष उध्दव ठाकरेंचा की एकनाथ शिंदे याबाबतचा फैसला पुन्हा एकदा पुढे ढकलला गेला आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी बुधवारी सर्वाेच्च न्यायालयात पार पडणार होती. मात्र ही सुनावणी एक महिना पुढे ढकलण्यात आली आहे.











