Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray: सोनम वांगचुक देशद्रोही तर नवाज शरीफ यांचा केक खाणाऱ्यांना काय म्हणायचे? उध्दव ठाकरेंचा मोदींना सवाल

लेह लडाखसाठी लढणारे सोनम वांगचूक हे पाकिस्तान जाऊन आले म्हणून देशद्रोही ठरत असतील तर गुपचूप पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचा केक खाऊन आलेल्या नरेंद्र मोदी यांना काय म्हणायचे, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला आहे.

Ramdas Kadam
महाराष्ट्र

हाताचे ठसे घेण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस तसाच ठेवला, उध्दव ठाकरे यांच्यावर रामदास कदमांचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा हक्क नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतरही दोन दिवस उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मृतदेह तसाच ठेवून दिला होता. त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले

मुंबई

पक्षप्रमुख नव्हे तुम्ही ‘कट’ प्रमुख, सावली देखील राहणार नाही : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

पक्षाच्या कार्यकर्त्यांना संपवण्याचे काम तुम्ही केलेत त्यामुळे पक्षप्रमुख नव्हे तुम्ही ‘कट’ प्रमुख आहात. त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर तुमची सावली देखील तुमच्यासोबत राहील की नाही सांगता येत नाही असे सांगितले.

Manoj Jarage Patil
महाराष्ट्र

Manoj Jarage Patil : दारिद्र्याचा गंज काढायचा असेल शासक बना, मनोज जरागे पाटील यांचे आवाहन

दारिद्र्याचा गंज काढायचा असेल शासक बनावे लागेल. जातीच्या अडचणी दूर करण्यासाठी शासक बनावे लागेल. मराठ्यांनी हुशार व्हावे. टंगळ-मंगळ बंद करावी. यापुढे मराठ्यांनी शासक आणि प्रशासक बनायचे. मराठ्यांनी डोके लावून हुशारीने शासक बना आणि प्रशासक बनवा. शासक बनल्यास कुणाला मागायची गरज पडणार नाही, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरागे पाटील यांनी केले

Maratha community
महाराष्ट्र

Dhananjay Munde : मराठा समाजाला धनंजय मुंडे यांचा सल्ला, आर्थिक मागासपेक्षा ओबीसीचा कट ऑफ जास्त

ज्यांना नव्याने ओबीसी प्रमाणपत्र मिळाले आहेत, त्यांना मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे, मात्र सवर्ण जातीसाठीच्या आर्थिक मागास प्रवर्गातून जर या नव्याने दाखले मिळवलेल्यांनी अर्ज केला असता तर कमी गुण मिळाले असते तरी ते पास झाले असते. त्यामुळे हे कोणाला फसवत आहेत? असा सवाल करत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाला आर्थिक मागास आरक्षणच कसे फायदेशीर आहे असा सल्ला दिला आहे.

महाराष्ट्र

पहलगाम घटनेने मित्र आणि शत्रू यांच्यात फरक करायला शिकवले, सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी हिंदूंना त्यांचा धर्म विचारून मारले. आमच्या सरकारने आणि सैन्याने त्यांना प्रत्युत्तर दिले. या घटनेने आम्हाला मित्र आणि शत्रू यांच्यात फरक करायला शिकवले

पुणे

Ravindra Dhangekar चंद्रकांतदादा गुन्हेगारांना पाठीशी का घालतात, रवींद्र धंगेकरांचा थेट सवाल

कोथरूड परिसरातील सतत वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांवरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? आत्मचिंतन करा : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? त्यांनी शेतकऱ्यांना काय दिले? शेतकऱ्यांचे किती अश्रू पुसले? शेतकऱ्यांच्या बांधावर किती वेळा गेले? हे सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे आधी उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Congress
मुंबई

Congress : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करणार

राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाही राज्य सरकारने अद्याप मदत जाहीर केलेली नाही. शेतकऱ्यांना वा-यावर सोडणाऱ्या महायुती सरकारविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक होऊन रस्त्यावर आंदोलन करणार आहे.

Ajit Pawar
महाराष्ट्र

Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर चर्चा झाल्याने राजकीय खळबळ

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. जवळपास तासभर चाललेल्या या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र

आंबेडकरी चळवळीला वाहून घेतलेले जीवन कलंकित करण्याचा प्रयत्न, कमलताई गवई यांची खंत

माझ्यावर आणि स्मृतिशेष दादासाहेब गवई यांच्यावर ज्या पध्दतीने वस्तुस्थितीला धरुन नसलेली टीका झाली व अजुनही होत आहे.

महाराष्ट्र

Eknath Shinde एकनाथ शिंदे यांच्याआदेशानंतर एसटीची 10 टक्के भाडेवाढ रद्द

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी एसटीची 10 टक्के भाडेवाढ रद्द करण्याची घोषणा केली. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरनाईकांना ही भाडेवाढ मागे घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सरनाईकांनी लगेचच ही भाडेवाढ मागे घेण्याची घोषणा केली.