Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

RSS  Dusehra
महाराष्ट्र

RSS  Dusehra : आरएसएसच्या विजयादशमी उत्सवाला लावणाऱ्या ‘विरोधक’ मंडळींचा इतिहास

अमरावती : RSS  Dussehra : सर न्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमल गवळी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावती शाखेच्यावतीने आयोजित दसऱ्या मेळाव्यात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Sanjay Raut
महाराष्ट्र

Sanjay Raut : स्टाईल नाही ही तर अजित पवारांची मग्रुरी, संजय राऊत यांचा हल्लाबाेल

मुंबई : Sanjay Raut : अजित पवारांची ही स्टाईल नसून मग्रुरी आहे. मराठवाड्याचं दुःख त्यांना कळलं नाही. फडणवीस यांनी देखील राजकारण करू नको असे सुनावलं होतं. आम्हालाही असे प्रश्न विचारले. आम्ही मात्र अशी उत्तर दिली नाहीत, असा हल्लाबाेल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Murlidhar Mohol
पुणे

Murlidhar Mohol : मोहोळ यांच्या प्रगतीचा आलेख सातत्याने चढता…

पुणे: Murlidhar Mohol : बूथ स्तरापासून कामाला सुरुवात करून युवा मोर्चा, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, पुणे महानगरपालिकेचे महापौर, प्रदेश महामंत्री, खासदार आणि आता केंद्रीय सहकार राज्यमंत्री असा सातत्याने प्रगतीचा आलेख उंचावणाऱ्या पुण्याच्या खासदाराला आणखी एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

Dharashiv
महाराष्ट्र

Dharashiv : जिल्हा पाण्यात आणि जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग, व्हायरल व्हिडिओमुळे धाराशिवमध्ये संताप

धाराशिव जिल्ह्यात पुराने हाहाकार माजविलेला, लोक पाण्यात अडकलेले, खासदारांपासून अनेक लोकप्रतिनिधी मदतकार्यात गुंतलेले होते. मात्र जिल्ह्याच्या प्रशासनाचे प्रमुख असलेले जिल्हाधिकारीकीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव या नाचगाण्यात दंग असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

Pune Metro
पुणे, महाराष्ट्र

Pune Metro : पुणे फेज 2 मेट्रो मध्ये धावणार ‘ड्रायव्हरलेस’ गाड्या

शहरातील बहुतांश नागरिक हे आता मेट्रोचा वापर रोजच्या जीवनात करत आहेत. शहरातील वाढती वाहतूक कोंडी बघता लोकं आता सर्रास मेट्रोचा पर्याय निवडतांना दिसत आहेत. यामुळेच आता मेट्रोचे जाळे हळू हळू विस्तारत आहे. याचाच भाग म्हणून आता पुणे मेट्रोचा ‘फेज-२’ सुरू होणार आहे. ज्याचा विस्तार हा खडकवासला ते खराडी इतका असणार आहे.

MPSC exam
महाराष्ट्र

MPSC exam पूर स्थितीमुळे ‘एमपीएससी’ परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष !

गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यात चांगलाच हाहाकार माजवला आहे. याचा सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड आणि मराठवाडा सारख्या काही भागांना चांगलाच तडाखा बसला आहे. मात्र रविवारी (ता. 28) 36 जिल्हा केंद्रांवर एमपीएससीची परीक्षा घेण्यात येणार आहे.

मुंबई

Nitesh Rane : कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही, नितेश राणे म्हणाले पाहणार हिंदूंचेच हित

Nitesh Rane : महायुती सरकार हिंदूंच्या मतांनी निवडून आले आहे. आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही. हिंदू मतांमुळे आज आम्ही आमदार, मंत्री झालो. त्यामुळे हिंदूंचेच हित पाहणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

Colonel Prasad Purohit
महाराष्ट्र

Colonel Prasad Purohit : सतरा वर्षांच्या लढाईनंतर कर्नल प्रसाद पुरोहित यांना सैन्यात बढती

सतरा वर्षांच्या लांबलेल्या खटल्यानंतर आणि आठ वर्षांचा तुरुंगवास सहन केल्यानंतर, अखेर भारतीय लष्करातील अधिकारी प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना न्याय मिळाला आहे.

Devendra Fadnavis'
मुंबई

Devendra Fadnavis’ : आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मागणी; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन

महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान याबाबत सविस्तर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांना दिले.

Narendra Modi
देश-विदेश

Narendra Modi : बिहारमध्येही लाडकी बहीण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’चा शुभारंभ

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्येही महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी भाजप – जनता दल आघाडीने योजना आखली आहे. बिहारमध्ये महिलांच्या सबलीकरणासाठी आणि स्वावलंबनासाठी महत्त्वाची ठरणारी ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू करणार आहेत.

Sonam Wangchuk
देश-विदेश

Sonam Wangchuk : लडाखमध्ये हिंसेसाठी काँग्रेस आणि सोनम वांगचुक यांचे संगनमत!

लडाखला ऑगस्ट २०१९ मध्ये केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर सोनम वांगचुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात जोडून आभार मानले होते. मात्र आता हेच वांगचुक लोकांना हिंसा करण्यास, दगडफेक करण्यास उद्युक्त करत आहेत. शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या लडाखमध्ये सध्या असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. २४ सप्टेंबर रोजी झालेल्या आंदोलनात दगडफेक, आगीचे प्रकार घडले आणि चार जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले.

Rahul Gandhi
महाराष्ट्र

Rahul Gandhi : मराठवाड्यातील नुकसान दुःखद; सरकारने तातडीने मदत करावी, राहुल गांधी यांची मागणी

महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात अतिवृष्टीमुळे झालेल्या हानी आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या पीक नुकसानीची बातमी अत्यंत दुःखद आहे, अशी भावना काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली. सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.