Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Uddhav Thackeray
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पंचांग पाहणार आहात का? उध्दव ठाकरे यांचा सरकारला सवाल

छत्रपती संभाजी नगर : Uddhav Thackeray : संकटावेळी सरकार खंबीर असायला पाहिजे. मी इथे राजकारण करायला आलेलो नाही. पण या सरकारला शेतकऱ्यांवर अन्याय करू देणार नाही, हे सांगायला आलेलो आहे असे सांगत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योग्य वेळ कधी येणार?

Purandar Airport
महाराष्ट्र

Purandar Airport पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या जमीन मोजणीला उद्यापासून सुरुवात!

बहुप्रतीक्षित अशा पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जिल्हा प्रशासन शुक्रवार, २६ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष जमिनीच्या मोजणीला अर्थात भू-सर्वेक्षणाला सुरूवात करणार आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची संमतीपत्रे सादर करण्याची अंतिम मुदत आज (ता. २५) संपत आहे.

Harshvardhan Sapkal
महाराष्ट्र

Harshvardhan Sapkal: ओला दुष्काळ स्पष्ट दिसत असतानाही महायुती सरकारची डोळेझाक; दसऱ्याच्या आधी नुकसान भरपाई द्या: हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : Harshvardhan Sapkal :  दसरा, दिवाळी सण जवळ आले आहेत, मुख्यमंत्री फक्त आकडेवारी फेकत आहेत, पण ठोस निर्णय काही घेत नाहीत. ओला दुष्काळ आहे हे स्पष्ट दिसत असतानाही सरकार त्याकडे डोळेझाक करत आहे. पैसा कुठून आणायचा हा सरकार प्रश्न आहे पण दसऱ्याच्या आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा करा, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांनी तुमचं काय घोडं मारलंय? अंगावर याल तर शिंगावर घेण्याचा चंद्रकांत पाटील यांचा इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुमचं काय घोडं मारलंय? त्यांनी आरक्षण दिलं ही चूक झाली का? असा सवाल भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना केला.

Nitin Gadkari
महाराष्ट्र

Nitin Gadkari दमानियांचे गडकरींवरील सर्व आरोप खोटे! ; भाजपाची प्रतिक्रिया

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांमुळे राजकारणात चांगलीच खळबळ मजली आहे. मात्र आता त्यांच्या या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे दिसत आहे.

Marathwada
महाराष्ट्र

Marathwada सत्ताधाऱ्यांसोबतच आता विरोधकही मराठवाड्यात दाखल; सध्या काय आहे परिस्थिती?

गेल्या काही दिवसांपासून पावसाने महाराष्ट्राला चांगलेच झोडपले आहे. अनेक ठिकाणी घरात पाणी घुसले आहे आणि पुरपरिस्थिति निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी या पुराने शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. यामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे, शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.

Sharad Pawar
पुणे

Sharad Pawar : बालेकिल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींकडून मोर्चेबांधणी

पिंपरी चिंचवड: Sharad Pawar : मिनी बारामती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणावर आणि महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बोलबाला होता.

Sanjay Raut
महाराष्ट्र

Sanjay Raut पैशाचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका! संजय राऊतांचा सरकारवर संताप

पैशाचं सोंग आणता येत नसेल तर सरकार चालवू नका, अशा स्पष्ट शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सुनावले

Pune
पुणे, महाराष्ट्र

Pune : पुण्यातील ३२ मुख्य रस्ते आणि २२ चौकांमध्ये राबवली जाणार वाहतुक प्रतिबंधक मोहीम

शहरातील ३२ प्रमुख रस्ते आणि २२ वर्दळीच्या चौकांवर वाढत्या वाहतूक कोंडीला तोंड देण्यासाठी पुणे महानगरपालिकेने शहरातील वाहतूक पोलिसांसोबत समन्वयित मोहीम सुरू केली आहे. यासाठी पालिकेने अनेक नागरी विभागांकडून सविस्तर अहवाल गोळा केले आहेत. अहवाल गोळा केल्यानंतर, पालिकेने घेतलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत वाहतूक कोंडी संदर्भातील प्रमुख अडथळे दूर करण्यासाठी आणि रस्त्यांची क्षमता सुधारण्यासाठी महिनाभराच्या कृती आराखड्याची रूपरेषा देखील आखण्यात आली आहे.

Ajit Pawar
महाराष्ट्र

Ajit Pawar आम्ही इथे गोट्या खेळायला आलोय का? जाे काम करताे त्याचीच… शेतकऱ्यांशी बाेलताना अजित पवारांची जीभ घसरली

मराठवाड्यात अतिवृष्टीची पाहणी करत असताना शेतकऱ्यांच्या मागण्यांवर बाेलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जीभ चांगलीच घसरली. आम्ही इथे गोट्या खेळायला आलोय का? जाे काम करताे त्याचीच मारा! असे म्हणत त्यांनी एका शेतकऱ्यावर संताप व्यक्त केला. मात्र, त्यानंतर यालाच मुख्यमंत्री करा रे.. असे म्हणत त्यांनी वातावरण हलके करण्याचाही प्रयत्न केला.

महाराष्ट्र

Chief Minister : पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी शासन हात आखडता घेणार नाही : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

शासन टंचाई काळात ज्या निकषाप्रमाणे मदत करते त्याप्रमाणेच अती पावसात, ओल्या दुष्काळात ही मदत केली जाईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Aaditya Thackeray
महाराष्ट्र

Aaditya Thackeray : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची वेळ आलीये, आदित्य ठाकरे यांचे मु‌ख्यमंत्र्यांना पत्र

आपण आपल्या भाषणात राज्यातील जनतेला योग्य वेळ येताच कर्ज माफी करण्याचे आश्वासन दिले होते. आता ती वेळ आलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यंत गरज आहे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.