भारतीय प्रेरणांनी लिहिणारे कालजयी साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन
भारतीय प्रेरणांनी लिहिणारे कालजयी साहित्यिकपद्मश्री, पद्मभूषण कन्नड भाषेतील एक प्रसिद्ध भारतीय कादंबरीकार, तत्त्वज्ञ आणि पटकथा लेखक एस. एल. भैरप्पा यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.











