महिला सशक्तीकरण कार्यासाठी विजयाताई रहाटकर यांना आचार्य तुलसी कर्तृत्व पुरस्कार प्रदान
अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळ आयोजित विशेष समारंभात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई रहाटकर यांना “आचार्य तुलसी कर्तृत्व पुरस्कार” प्रदान करण्यात आला.











