Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Supriya Sule
महाराष्ट्र

Supriya Sule : बापाच्या घराणेशाहीचे आरक्षण घेणारे काय बोलताय?; दीपक केदार यांची सुप्रिया सुळेंवर टीका

अलीकडेच खासदार सुप्रिया सुळे यांनी आर्थिक मागासलेपणावर आरक्षण असावं असं वक्तव्य केलं. मात्र आता यावर ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी त्यांच नाव न घेताच त्यांना टोला लगावला आहे. ‘सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या ताईंना सामाजिक मागासलेपण काय कळणार?’ असे म्हणत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.

Ahmedabad plane crash
देश-विदेश

Ahmedabad plane crash : अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

अहमदाबाद येथील एअर इंडिया विमान अपघाताला तीन महिने उलटून गेले तरीही अपघाताचे ठोस कारण समोर आलेले नाही. या भीषण दुर्घटनेत २७० जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी करत न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.

पुणे

पडळकरांचे समर्थन नाही पण टाळाने एका हाताने वाजत नाही हे खरे : चंद्रकांत पाटील यांच

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी वापरलेल्या भाषेचे समर्थन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मी किंवा भाजपचा अन्य कोणताही नेता करणार नाही.

महाराष्ट्र

Navnath Waghmare : नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळली, जरांगे यांच्या समर्थकांवर संशय व्यक्त

Navnath Waghmare : मराठा आरक्षणाविराेधात भूमिका मांडणारे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी एका अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार जालना शहरातल्या नीलम नगर भागात रविवारी रात्री घडला.

Dattatreya Bharne
महाराष्ट्र

ठाकरे गटाचा गनिमी कावा, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा अडवला

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज हिंगोली दौऱ्यावर असताना शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा ताफा रोखून आपला निषेध व्यक्त केला.

Nari Shakti
महाराष्ट्र

Nari Shakti : पुणे मेट्रो लाईन ३ मध्ये ‘नारी शक्ती’चा नवा अध्याय, संपूर्ण महिला पायलट टीम करणार गाड्यांचे संचालन

पुणे मेट्रो लाईन ३ मध्ये ‘नारी शक्ती’चा नवा अध्याय लिहिला जात आहे.

New era of GST
देश-विदेश

New era of GST : जीएसटीचे नवे पर्व, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, घरे आणि गाड्या स्वस्त

देशभरात आजपासून (२२ सप्टेंबर) जीएसटी 2.0 लागू झाला आहे. जीएसटी परिषदेनं १२ टक्के आणि २८ टक्के स्लॅब रद्द करून नवीन दर फक्त ५ टक्के आणि १८ टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घरगुती वस्तूं पासून औषधे, ऑटोमोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत ३७५ वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत. तर सिगारेट, तंबाखू आणि मद्य या उत्पादनांवर ४० टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे.

proxy war
देश-विदेश

प्रॉक्सी वॉर, आयसिस देशासमोरचे सर्वात गंभीर धोके, एनआयए प्रमुख सदानंद दाते यांचा इशारा

प्रॉक्सी युद्धे आणि आयसिस हे आज देशासमोरची सर्वात गंभीर धोके आहेत. त्यांच्याकडून भारताच्या अंतर्गत सुरक्षेला सर्वात मोठे आव्हान समोर आहे

CM Fadnavis
मुंबई

CM Fadnavis : पंतप्रधान म्हणाले उद्यापासून बचत महोत्सव; हे देशातील क्रांतिकारी पाऊल, मुख्यमंत्री फडणवीसांची नवीन जीएसटी धोरणावर प्रतिक्रिया

देशात आता नवीन जीएसटीचे दर उद्यापासून (22 सप्टेंबर) लागू होणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना नवीन जीएसटी धोरणावर भाष्य केले आहे. 22 सप्टेंबर रोजी सूर्योदयासह जीएसटी बचत महोत्सव सुरू होईल.

Gunaratna Sadavarte
महाराष्ट्र

Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते‎ यांच्या वाहनावर जालन्याजवळ हल्ल्याचा प्रयत्न

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून‎आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालन्यात दीपक‎ बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आमरण‎ उपोषणाला भेट देण्यासाठी येत असताना रविवारी ‎नागेवाडी जवळ अॅड. गुणरत्न सदावर्ते‎

Pune airport
पुणे

Pune airport : राष्ट्रवादीच्या नेत्याच्या बॅगेत आढळले रिव्हॉल्वर,पुणे विमानतळावरील घटना

शस्त्र बाळगण्याची हौस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याच्या चांगलीच अंगलट आली आहे. विमानतळावर रिव्हॉल्वर व काडतुसे सोबत बाळगून विमानाद्वारे उत्तरप्रदेशातील वाराणसी येथे घेऊन जात असताना या नेत्याला सीआयएसएफ व विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी ताब्यात घेतले.

Marendra Modi
देश-विदेश

PM Modi’s big announcement : नवरात्रीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा: नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा आणि स्वदेशीवर भर

नवी दिल्ली : PM Modi’s big announcement : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करताना ‘नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा’ आणि ‘स्वदेशी’ या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.