Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Dhananjay Munde
महाराष्ट्र

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्यामुळे मराठ्यांना त्रास झाला, तर अजितदादांचा खेळ संपला : मनोज जरांगे यांचा इशारा

धनंजय मुंडे यांच्यामुळे मराठ्यांना त्रास झाला, तर अजित पवारांचा कार्यक्रम होईल. इथे मराठ्यांना त्रास झाला तर अजितदादांचा खेळ संपला, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला.

Santa Claus
महाराष्ट्र

Santa Claus : गरब्यात सांताक्लॉजचा प्रवेश, अॅक्सिस बँक जाहिरातीवर वाद

अॅक्सिस बँकने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच ‘दिल से ओपन सेलिब्रेशन 2025’ ही जाहिरात मोहीम सुरू केली. मात्र, या जाहिरातीमुळे मोठा वाद उफाळून आला आहे.या व्हिडिओ जाहिरातीत नवरात्रीच्या गरब्याचा माहोल दाखवला आहे आणि अचानक सांताक्लॉजचा प्रवेश दाखवला आहे. परंतु यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

Chhattisgarh
देश-विदेश

Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये माओवाद्यांना मोठा धक्का, अबुझमाड जंगलात दोन केंद्रीय समिती नेते ठार

छत्तीसगडमधील अबुझमाड जंगलात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत दोन शीर्षस्थ माओवादी नेत्यांचा खात्मा केला. कोसा ऊर्फ कादरी सत्यनारायण रेड्डी आणि राजू ऊर्फ कट्टा रामचंद्र रेड्डी अशी ठार झालेल्या केंद्रीय समिती सदस्यांची नावे असून हे दोघेही तेलंगणातील करीमनगर येथील रहिवासी होते.

Jacqueline Fernandez
देश-विदेश

Jacqueline Fernandez सुप्रीम कोर्टात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मोठा धक्का

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.

Andekar gang
पुणे

Andekar gang : आंदेकर टोळीचं अस्तित्व मिटवण्यासाठी पुणे पोलिस ॲक्शन मोडवर !

आंदेकर टोळी आणि घायवळ टोळीच्या धुमाकुळामुळे पुण्यातली गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली होती. तेव्हा या गुंडाची गुन्हेगारी रोखण्यासाठी आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कालच घायवळ टोळीची धिंड काढल्यानंतर आता पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीच्या अवैध बांधकामावर हातोडा घातला आहे.

Rahul Gandhi
महाराष्ट्र

Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या विराेधात खाेटे खटले दाखल करण्याचे कटकारस्थान, वकीलाचा न्यायालयात आराेप

पुणे : Rahul Gandhi :  भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( आरएसएस) कार्यकर्ते आणि फिर्यादी सारख्या हस्तकांकडून देशभरात राहुल गांधी यांच्या विरोधात खोटे व आधारहीन खटले दाखल करण्याचे कटकारस्थान सुरू असल्याचा आराेप लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या वकीलांनी केला आहे.

महाराष्ट्र

RRS Nagpur Head Office : संघाविषयी फेक नॅरेटीव्हद्वारे गैरसमज गृहभेटींद्वारे संवाद साधून दूर करणार

नागपूर : RRS Nagpur Head Office : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी फेक नॅरेटीव्हद्वारे अनेक गैरसमज पसरवले जातात. शताब्दी वर्षात गृहभेटींद्वारे संपर्कातून संवाद साधला जाणार आहे. यात संघाविषयी जनमानसात असलेले गैरसमज दूर करण्यात येईल, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

Heavy rains
महाराष्ट्र

Heavy rains : या आठवड्यातही महाराष्ट्रात पावसाची जोरदार हजेरी? वाचा हवामान खात्याचा अंदाज!

गेल्या आठवड्यातच पावसाने महाराष्ट्रात चांगलाच जोर दाखवला होता. मात्र आता हवामान खतयाने पुन्हा एकदा राज्याला मुसळधार पावसाचा इशारा दिल आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा परिसरात विजांचा कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Thane Metro
मुंबई

Thane Metro : ठाणे मेट्रोची ट्रायल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन

मेट्रोसाठी मोगरपाड्याला डेपोची आवश्यकता होती यासाठी अनेक अडचणीतून मार्ग काढत डेपोकरता जागा मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. हा टप्पा होण्याकरता त्यांनी विशेष प्रयत्न केले अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले.

Rajnath Singh confident
देश-विदेश

Rajnath Singh confident : पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकच म्हणतील आम्हीही भारतवासी : राजनाथ सिंह यांचा विश्वास

नवी दिल्ली : Rajnath Singh confident : पाकव्याप्त काश्मीर कोणत्याही लढाई, युद्ध किंवा आक्रमणाशिवाय आपोआप भारतात परत येईल. येथील लोक स्वतः स्वातंत्र्याची मागणी करत आहेत आणि एक दिवस ते म्हणतील की, आम्हीही भारतवासी आहोत, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

Rohit Pawar
महाराष्ट्र

Rohit Pawar : जीएसटीच्या निर्णयावरून रोहित पवार यांची केंद्र सरकारवर टीका!

सध्या केंद्र सरकारने जवळपास सर्वच वस्तूंवरील जीएसटी दारांमध्ये बऱ्यापैकी कपात केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सगळ्या नागरिकांमध्ये खुशीचे वातावरण निर्माण झाली आहे. मात्र राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र गटाचे आमदार रोहित पवार यांनी मात्र यावरूनही सरकारवर चांगलीच टीका केली आहे.

Dhananjay Munde
महाराष्ट्र

Dhananjay Munde : “काही चुकलं असेल तर कान धरा! पण आता काहीतरी काम द्या ; ” धनंजय मुंडेंची मागणी

रायगड : Dhananjay Munde: राज्याचे माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कर्जत (जिल्हा रायगड) येथे झालेल्या सभेत मंचावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे एक मागणी केली. धनंजय मुंडे यांच्या या मागणीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.