Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Sonali Andekar
पुणे, महाराष्ट्र

Sonali Andekar : शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सोनाली आंदेकरला अटक; आणखी 13 जणांवर गुन्हे दाखल

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुण्यात आयुष कोंकर याची गोळ्या घालून हत्या काऱ्न्यूयात आली आणि संपूर्ण शहर या घटनेने हादरलं. तेव्हापासूनच हे प्रकरण कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत येत आहे. आता या प्रकरणात सोनाली आंदेकर यांना अटक करण्यात आली आहे. तसेच न्यायालयीन कोठवडी देखील सुनावण्यात आली आहे.

Purandar airport
पुणे, महाराष्ट्र

Purandar airport : पुरंदर विमानतळाला अखेर ९०% शेतकर्‍यांच्या संमतीने मंजुरी; भूसंपादनासाठी होणार तब्बल ६,००० कोटींचा खर्च

आता अखेर राज्य सरकारने पुण्याजवळील पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात एक मोठे व महत्वाचे पाऊल पुढे टाकले आहे. सरकारने आता ‘पास-थ्रू पद्धती’ वापरून सात गावांमधील तब्बल २,८२३ हेक्टर जमीन संपादित करण्यास औपचारिक मान्यता दिली आहे.

Gopichand Padalkar
महाराष्ट्र

Gopichand Padalkar : पडळकरांच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही; फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या एका वादग्रस्त विधानाचा सध्या संपूर्ण राज्यात तीव्र निषेध केला जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणी उघड उघड नाराजी व्यक्त केली तर काहींनी यावर पडळकरांना खडे बोल देखील सुनावले.

पुणे

Police गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांची कडक कारवाई, पुण्यातील नऊ गुंड तडीपार

लोणी काळभोर, बिबवेवाडी, तसेच हडपसरमधील फुरसुंगी परिसरात गंभीर गुन्हे करणाऱ्या नऊ सराइतांना परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ राजकुमार शिंदे यांनी तडीपार करण्याचे आदेश दिले.

Radhakrishna Vikhe Patil
महाराष्ट्र

मराठा समाजाला आरक्षण का मिळाले नाही महाविकास आघाडीला विचारा, राधाकृष्ण विखे पाटील यांचा सल्ला

मराठा समाजातील अनेक विचारवंत आता पुढे येऊ लागले आहेत. मराठा समाजाला आरक्षण का मिळाले नाही, प्रश्न या विचारवंतांनी आधी महाविकास आघाडीला विचारला पाहिजे

Sanjay Raut
महाराष्ट्र

Sanjay Raut :उद्धव ठाकरेंनीच खासदार केलेल्या श्रीकांत शिंदेंचा शिवसेनेशी काय संबंध?; संजय राऊत

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे याचे नाव देखील चांगलेच चर्चेत असते. मात्र शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘श्रीकांत शिंदे यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाहीये. त्याला उद्धव ठाकरेंनी खासदार केले आहे,’ असे वक्तव्य केले.

Dattatreya Bharane
पुणे, महाराष्ट्र

Dattatreya Bharane राज्यामध्ये 62 लाख एकर शेती पिकाचे नुकसान, शेतकऱ्यांना मदतीचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन

राज्यामध्ये आतापर्यंत एकूण 30 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. साधारण 195 तालुके बाधित झाले आहेत. तर 654 मंडळातील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात प्राथमिक अंदाजानुसार 62 लाख 17 हजार 540 एकर शेती पिकाचे नुकसान झाले असून मदत लवकरच देण्यात येईल अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

Adani
देश-विदेश

पत्रकारांना दिलासा, अदानी प्रकरणावर लेख हटविण्याचा आदेश रद्द

पत्रकारांना स्वतःचे मत मांडण्याची संधी न देता त्यांचे लिखाण हटवण्याचा आदेश चुकीचा होता.जर नंतर वरिष्ठ न्यायालयाने ठरवले की हे लेख मानहानीकारक नाहीत, तर हटवलेले मजकूर पुन्हा उपलब्ध करून देणे अशक्य होईल. त्यामुळे दिल्लीतील रोहिणी येथील जिल्हा न्यायाधीश अशिष अग्रवाल यांनी अडाणी समूहाविरोधातील मानहानी प्रकरणात खालच्या न्यायालयाने दिलेला तातडीचा आदेश रद्द केला आहे. या आदेशानुसार काही पत्रकारांना व वेबसाईट्सना त्यांच्या लेखन व रिपोर्ट्स हटवण्यास भाग पाडण्यात आले होते.

Chhagan Bhujbal
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : दुहेरी भूमिका चालणार नाही, छगन भुजबळ यांचा शरद पवारांवर निशाणा

आम्ही आमचे आरक्षण वाचवण्यासाठी झगडत आहोत आणि मराठ्यांना इथे ईडब्ल्यूएसमध्ये आरक्षण असतानाही त्यांना ओबीसीमध्ये वेगळे पाहिजे. यावरही शरद पवारांनी बोलले पाहिजे. त्या वेळी एक भूमिका आणि या वेळी वेगळी भूमिका असे चालायचे नाही, असा निशाणा ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर साधला आहे

Saket Gokhale'
देश-विदेश

Saket Gokhale : साकेत गोखले यांचा मोदी सरकारवर परदेशी कर्ज घेण्याचा आरोप; प्रत्यक्षात सत्य वेगळे, अपूर्ण माहितीने दिशाभूल

तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी मोदी सरकारने गेल्या सात वर्षांत तब्बल ८ लाख कोटी रुपयांचे परदेशी कर्ज घेतले असल्याचा आरोप केला. मात्र त्यांनी दिलेली माहिती अपूर्ण असून वस्तुस्थिती वेगळी असल्याने दिशाभूल केल्याचा आरोप गोखले यांच्यावर होत आहे.

Rahul Gandhi
देश-विदेश

राहुल गांधींचा दावा फोल , अलंदमध्ये ५,९९४ अर्ज बनावट ठरले; केवळ २४ खरे अर्ज, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेला “६,०१८ काँग्रेस मतदार वगळले” हा दावा निवडणूक आयोगाने स्पष्टपणे फेटाळला आहे.