Navnath Ban : पत्रा चाळ घोटाळ्यातील आरोपींनी एसआरए वर बोलू नये; नवनाथ बन
पत्रा चाळ घोटाळ्यात आरोपी असलेल्या व्यक्तींनी एसआरएच्या पारदर्शक प्रकल्पांवर प्रश्न उपस्थित करू नयेत. तुमच्याकडे पुरावा असेल तर एकही कागद दाखवा, अन्यथा खोटं पसरवू नका कोविड काळात मृतांच्या टाळूंवर लोणी खाणाऱ्यांना एसआरएवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे म्हणत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी उबाठावर टीकास्त्र डागले आहे.











