Aditya Thackeray : आमच्यासारखे नॉन व्हेज खाणारे लोक त्यादिवशी काय खाणार? 15 ऑगस्ट मांसाहार बंदीवर आदित्य ठाकरे यांचा सवाल
Aditya Thackeray : लोक व्हेज खातात त्यांना विरोध नाही. पण जे आमच्यासारखे नॉन व्हेज खाणारे लोक आहेत, जे कल्याण डोंबिवलीमध्ये आगरी-कोळी बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी? आणि आमच्या राज्यात येऊन तुम्ही हे व्हेज खाण्याचे लादत आहात का? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.











