Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Amol Mitkari
मुंबई

Amol Mitkari : आपल्या कार्यकर्तृत्त्वाची महती मंत्रालयात जोरदार रंगलीय, अमाेल मिटकरींचा राधाकृष्ण विखे- पाटील यांना धमकीवजा इशारा

आपल्या कार्यकर्तृत्त्वाची महती मंत्रालयात जोरदार रंगली आहे बर का! उगाच खेटे घेऊ नका राधेकृष्ण असा धमकीवजा इशारा राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमाेल मिटकरी यांनी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांना दिला आहे.

Allahabad High Court
देश-विदेश

Allahabad High Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मंजूर

शासकीय निवासस्थानी अर्ध्या जळालेल्या ५०० रुपयांच्या नोटांचे गठ्ठे सापडल्यांने वादात सापडलेले अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी महाभियोग प्रस्ताव मंजूर केला. भारतीय जनता पक्षाचे नेते रविशंकर प्रसाद आणि विरोधी पक्षनेते यांच्यासह एकूण १४६ सदस्यांनी स्वाक्षरी केलेला प्रस्ताव मिळाला असल्याचे लाेकसभा अध्यक्षांनी सांगितले.

पुणे, मुंबई

मनोज जरांगेंची चावी आणि रिमोट शरद पवार यांच्याच हातात, आमदार परिणय फुके यांचा हल्लाबाेल

राज्यात २०१४ पासून ते आतापर्यंत मराठा समाजाची जी आंदोलने झाली, त्यामागे काही ना काही कट कारस्थान करण्यामागे शरद पवार होते. मनोज जरांगेंची चावी आणि रिमोट शरद पवार यांच्याच हातात आहे, असा आराेप भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी केला.

मुंबई

cabinet meeting : राज्यात १५ हजार पोलीस भरतीला मंजुरी, मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

cabinet meeting : राज्यात १५ हजार पोलीस भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृह विभागाने मांडलेला १५ हजार पोलीस भरतीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

Bhaskar Jadhav
Uncategorized, महाराष्ट्र

Bhaskar Jadhav : ब्राम्हण समाजाबद्दल अपशब्द, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर संताप

गुहागरमधील ब्राम्हण समाजाबद्दल अपशब्द वापरल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते व गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर संताप व्यक्त हाेत आहे. मुंबईतील मेळाव्यात बोलताना जाधव यांनी गुहागरमधील ब्राम्हण सहाय्यक संघावर जोरदार टीका केली. गुहागरमधील ब्राम्हण सहाय्यक संघाच्या अध्यक्षांना बेडकाची उपमा दिली हाेती.

Kishore Kadam
मुंबई

अभिनेते आणि कवी किशोर कदम यांना मुख्यमंत्र्यांनी दिला दिलासा, बिल्डरने फसवणुकीची केली हाेती तक्रार

लोकप्रिय अभिनेते आणि कवी किशोर कदम (सौमित्र) यांनी साेमवारी फेसबुक पोस्ट करून केलेल्या तक्रारीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेतली आहे. दाेन वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी ही तक्रार सांगितली असून त्यामध्ये लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

जन आक्रोश नाही हा तर सत्ता गेली म्हणून मन आक्रोश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबाेल

महा जन आक्रोश वगैरे काही नाही. हा त्यांच्या मनातला आक्रोश आहे. सत्ता गेली, खुर्ची गेली त्यामुळे मन मानत नाही, म्हणून मनाक्रोश चालला आहे, असा हल्लाबाेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केला.

Sardar Raghuji Bhosale
महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकली सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार

सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकली असून महाराष्ट्रात आणण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.

मुंबई

Chandrashekhar Bawankule खंडणीखोरांचे सरदार आपणच, उध्दव ठाकरेंच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार

उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवून तुमच्या नेतृत्वात शंभर कोटींची वसुली सुरू होती. जनता हे विसरली नाही. त्यामुळे फडणवीसांवर टीका करताना आपला भूतकाळ आठवा.

Vijay Vadettiwar
महाराष्ट्र

स्थानिक निवडणुका व्हीव्हीपॅटसह किंवा मतपत्रिकेवर घ्या! विजय वडेट्टीवार यांचे निवडणूक आयोगाला पत्र

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हीव्हीपॅटसह किंवा मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

ganeshotsav
महाराष्ट्र

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवाची भेट! महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेऊन सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवाची भेट दिली आहे.

महाराष्ट्र

आदिती तटकरे रायगडला तर गिरीश महाजन नाशिकमध्ये करणार झेंडावंदन

महायुतीचे सरकार येऊन आठ महिने झाल्यानंतरही अजूनही रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाचा तिढा काही सुटलेला नाही.