Sanjay Gaikwad : उद्धव ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही,; संजय गायकवाड यांचे वादग्रस्त विधान
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने महाराष्ट्रात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही, असा पलटवार शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.











