राहुल गांधींच्या ‘मत चोरी’ आरोपांना रायबरेलीतूनच धक्का; ‘हाऊस नंबर 0’ व एकाच पत्त्यावर डझनभर मतदार
काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने देशभरात मतदार यादीतील त्रुटींवरून ‘मत चोरी’चा आरोप करत असून, निवडणूक आयोगाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.











