Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Mumbai airport
मुंबई

Mumbai airport : मुंबई विमानतळावरील नेटवर्क अचानक ठप्प, प्रवाशांची मोठी गर्दी

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरीवल नेटवर अचानकपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे चेक-इन व बोर्डिंग ‘मॅन्युअल मोड’वर गेले असून येथे प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

Manoj Jarange
महाराष्ट्र

Manoj Jarange : मराठा समाजावर ओबीसी समाजाला भडकावून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न , मनोज जरांगे यांचा इशारा

फडणवीस सरकार मराठा-ओबीसी असा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र असे झाल्यास फडणवीस यांना आमची ताकद दाखवून देऊ. मराठा समाजावर ओबीसी समाजाला भडकून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्यांना त्यांची जागा दाखवू, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे.

Eknath Khadse
महाराष्ट्र

Eknath Khadse : लैंगिक अत्याचार किंवा बळजबरीची एका तरी मुलीने तक्रार केली का? एकनाथ खडसे यांचा सवाल

एका तरी मुलीने तक्रार केली आहे का, की तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला किंवा बळजबरी करण्यात आली? पोलिसांकडे अशी एकही तक्रार नाही. जर हे सर्व संमतीने झाले असेल, तर त्यात कोणीही काय बोलणार? त्यामुळे या खासगी प्रकरणाला राजकारणाचे स्वरूप देऊ नये, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.

Rupali Chakankar
पुणे

Rupali Chakankar खराडी रेव्ह पार्टी प्रकरणातील मानवी तस्करी संदर्भातील प्रकरणाची चौकशी एसआयटीकडून व्हावी, रूपाली चाकणकर यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाचा सहभाग असलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणातील मानवी तस्करी संदर्भातील प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडून (SIT) व्हावी

India Alliance
देश-विदेश

India Alliance इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढून चौकशीची मागणी करणार

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे प्रकरण उघडकीस आणल्यामुळे निवडणूक आयोग सध्या आरोपीच्या पिंजऱ्यात आहे.

महाराष्ट्र

माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपीला नेपाळमधून अटक

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर हा हल्ला करण्यात आला होता.

A.P. Singh
देश-विदेश

पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली, एअर चीफ मार्शल ए.पी सिंह यांची माहिती

ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. आम्ही त्यांची पाच लढाऊ विमाने पाडली, अशी माहिती भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल
ए.पी सिंह यांनी शनिवारी सांगितले 

महाराष्ट्र

राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहराअसणे योग्य आहे का ? अनंत गाडगीळ यांचा सवाल

भाजपच्या प्रवक्तेपदी राहिलेल्या एका व्यक्तीची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदासाठी शिफारस करण्यात आल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे.

Sharad Pawar
महाराष्ट्र

राहुल गांधींसारखीच अवस्था शरद पवारांची तर झालेली नाही ना? मुख्यमंत्र्यांचा सवाल

शरद पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर इतक्या दिवसांनी आणि राहुल गांधी यांना भेटल्यानंतरच याची आठवण का आली? इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले.

मुंबई

ती दोन माणसे राज्यातील 288 पैकी 160 जागांवर उमेदवार निवडून आणण्याची देत होते गॅरंटी, शरद पवार यांचा गौप्यस्फोट

विधानसभेच्या 160 जागा जिंकून देऊ म्हणणाऱ्या दोन व्यक्तींसंबंधी शरद पवारांचा दावा अत्यंत बालिश व हास्यास्पद आहे. त्यांच्यासारख्या नेत्याने असे बाळबोध दावे करणे करणे आश्चर्यकारक आहे, अशी टीका भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Sanjay Raut
मुंबई

Sanjay Raut : राहुल गांधींच्या बॉम्बमुळे भाजपवर तोंड लपवण्याची वेळ, संजय राऊत यांची टीका

राहुल गांधींनी टाकलेल्या बॉम्बमुळे यांच्या अब्रूच्या चिंधड्या उडाल्या आहेत, हे कसले खुलासे करत आहे, जे झाले ते स्पष्ट आहे, 50 मतदारसंघात भाजपचे उमेदवार कसे विजयी झाले हे राहुल गांधींनी काल पुराव्यासह दाखवले आहे, लोकशाहीमध्ये तोंड लपवण्याची वेळ भाजपवर आली आहे, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

industry
महाराष्ट्र

Industry : उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुलभतेसाठी परवानग्या मिळण्यात सुलभता, नवीन धोरण लागू

उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुलभतेसाठी नवे नियम आता करण्यात आले असून त्यामुळे सर्व प्रकारच्या परवानग्या मिळण्यात सुलभता येणार आहे. या संबंधीचे धोरण ५ ऑगस्टपासून राज्यात लागू झाले आहे.या नियमांमुळे राज्यात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान उद्योगांचे नियमितपणे संचालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या एक खिडकी प्रणालीद्वारे अर्ज करून मिळवता येणार आहेत.