Devendra Fadnavis : आमच्याकडे होते तेव्हा कायम पहिल्या रांगेत.. देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला
आमच्याकडे ते कायम पहिल्या रांगेत राहिले. आमच्याकडे आमच्यापेक्षा पहिले त्यांना मान होता. आता हे बघितलं की दुःख वाटतं’, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.











