Pankaj Bhoyar गोमांस तस्करी रोखण्यासाठी लवकरच कायदा आणणार, गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा
गोमांस तस्करी रोखण्यासाठी लवकरच कायदा आणणार आहोत, अशी घोषणा गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सभागृहात केली. गोमांस तस्करी करण्याचे प्रकार रोखण्यासाठी मोक्का कायदाही लावण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.











