Muralidhar Mohol : अजितदादांनी 13 वर्ष सांभाळलेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 13 वर्ष सांभाळलेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदी केंद्रीय विमान उड्डाण आणि सहकार खात्याचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची एकमताने निवड करण्यात आली.











