BJP worker murdered : भाजप कार्यकर्त्याची हत्या, एन्काऊंटर ला घाबरून आरोपी कोर्टात झाला हजर
भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी याच्या खुनातील मुख्य आरोपी आफताब समीर शेख हा पिंपरी चिंचवड पोलिसांकडून होणाऱ्या संभाव्य एन्काऊंटर ला घाबरून आरोपी कोर्टात झाला असून, त्याने तसे लेखी पत्र वडगाव मावळ कोर्टात सादर केले आहे.











