Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

Ajit Pawar बारामतीत शिस्तभंग करणाऱ्यांना अजितदादांचा दम, कोणीही असो, टायरमध्ये घालून झोडा!

“कोणीही असो, कितीही मोठ्या बापाचा मुलगा असो, जर कोणी रस्ता चुकीच्या पद्धतीने वापरत असेल, राँग साईडने गाडी चालवत असेल तर त्याला टायरमध्ये घालून झोडा,” असा थेट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत दिला.

पुणे

‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकावरून वाद : गौतम बुद्धांचा अवमान केल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप, पुण्यात गोंधळ

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ या ऐतिहासिक नाटकाच्या पुण्यातील प्रयोगादरम्यान मोठा गोंधळ झाला.

देश-विदेश

अहमदाबाद विमान दुर्घटनेचा धक्कादायक अहवाल, विमान हवेत असतानाच इंजिनचा इंधनपुरवठा झाला बंद

मागील महिन्यात अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI171 च्या भीषण अपघातात २६० जणांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्र

किल्ल्यांच्या जागतिक वारसासाठी सांस्कृतिक कार्य मंत्रालयाची टीम तयार, आशिष शेलार यांचे राज ठाकरेंना उत्तर

विशेष प्रतिनिधी मुंबई : सांस्कृतिक कार्य मंत्रालयाची टीम सर्व तांत्रिक आणि व्यवस्थापनात्मक बाबी हाताळण्यास सक्षम आहे असा मला विश्वास आहे,

Sanjay Shirsat
महाराष्ट्र

संजय शिरसाट म्हणाले, पैशांची चिंता नाही, आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है’

‘आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है’. त्यामुळे पैशांची चिंता नाही. एखादी बॅग तुमच्याकडे (अधिष्ठाता )पाठवून देऊ”, अशी मिश्कील टिप्पणी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे.

Raj Thackeray
मुंबई

Raj Thackeray : मनसे नेते तीन दिवस अज्ञातस्थळी, कपडे घेऊनच शिवतीर्थावर येण्याचे राज ठाकरे यांचे आदेश

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे)आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

Fadnavis government
महाराष्ट्र

फडणवीस सरकारचा आणखी एक विक्रम, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर साकारतोय देशातील सर्वात लांब बोगदा

महायुती सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांनी ऐतिहासिक भरारी पकडला आहे.

Devendra Fadnavis
पुणे

पुणे ते मुंबई महामार्गावरील मिसिंग लिंकमुळे अर्थव्यवस्थेला गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पुणे ते मुंबई महामार्गावरील मिसिंग लिंक मुळे पुणे, मुंबई आणि एमएमआर रिजन  या भागात नवीन इकाॅनाॅिमक काॅरीडाॅर तयार करु शकणार आहाेत. या भागातील अर्थव्यवस्थेला गती मिळेल असा विश्वास हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Rohit Pawar
पुणे

Rohit Pawar : मी विचारांसोबत … लढणार आणि जिंकणार, ईडीने आरोपपत्र दाखल केल्यावर रोहित पवार आक्रमक

मी विचारांसोबत आहे, जनतेसोबत आहे. मी लढणार आणि जिंकणार आहेआहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पवार यांच्याविरोधात ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा , 2002 अंतर्गत पुरवणी आरोपपत्र मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले. पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडताना रोहित पवार म्हणाले की, “मी कारखाना घेतला तेव्हा शिखर बँकेवर राजकीय नेते नव्हते. ईडीने ज्यांच्यावर गुन्हा दाखल होताव्यक्त केला.

महाराष्ट्र

Ravindra Chavan भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यामुळे मनसे-ठाकरे गट युतीबाबत नवे प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांचा उल्लेख करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील संभाव्य युतीबाबत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

पुणे

हॉटेल-रेस्टॉरंट बंदचा इशारा : करवाढीविरोधात ‘आहार’ संघटनेचा आक्रमक पवित्रा

राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावर वाढत्या करवाढीमुळे उद्भवलेल्या आर्थिक दबावाविरोधात ‘आहार’ (AHAR – Indian Hotel and Restaurant Association) या प्रमुख संघटनेने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

Jayant Patil
महाराष्ट्र

जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्ष, राजीनामेच्या बातम्या खोडसाळपणा असल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त पूर्णतः खोडसाळपणाचे असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार तथा मुख्य प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.