शनि मंदिराच्या विश्वस्थांचा देवाच्या नावाने भ्रष्टाचार, मुख्यमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आदेश
शनि शिंगणापुर येथील शनि मंदिराच्या विश्वस्थांनी केलेल्या घोटाळ्यासंदर्भात फौजदारी गुन्हा दाखल करून देवाच्या नावाने भ्रष्टाचार करणार्यांना त्यांची जागा दाखवणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.











