Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचा गौरव व अभिमान असलेला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष […]

देश-विदेश

बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या मागणीसाठी कालच मोर्चा काढून आंदोलनाचा इशारा दिला होता.

महाराष्ट्र

Sanjay Shirsat : समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस

राज्याचे समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस बजावली असल्याची कबुली स्वतः संजय शिरसाट यांनी दिली आहे. ही नोटीस कोणत्या प्रकरणासाठी देण्यात आली हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.

महाराष्ट्र

Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक होत आहे. त्यामुळे आयटी आणि स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन सुरु झाले आहे.

देश-विदेश

तुमचेच ४७,००० प्रतिनिधी सहभागी झाले होते, तेजस्वी यादव यांचे आरोप फेटाळत निवडणूक आयोगाने सुनावले

बिहारमध्ये निवडणूकपूर्व वातावरण तापत असताना, निवडणूक आयोगाने (ECI) राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी केलेले निवडणूक फसवणुकीचे आरोप फेटाळून लावले आहेत. आयोगाने हे आरोप “बिनबुडाचे, दिशाभूल करणारे आणि खोटे” असल्याचे स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र

बुलेट ट्रेन २०२७ पर्यंत धावणार, पुढील ५ वर्षांत १००० नवीन गाड्या सुरू करण्याची योजना, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

भारतीय रेल्वे आगामी पाच वर्षांत ऐतिहासिक वळणावर येणार असून येत्या पाच १००० नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याची योजना आहे, तर २०२७ पर्यंत देशात पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली

CM Devendra Fadnavis
महाराष्ट्र

CM Devendra Fadnavis : ज्यांनी शिक्षकांना फुटकी कवडी दिली नाही ते राजकारण करताहेत, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले

अडीच वर्षात ज्यांनी शिक्षकांना फुटकी कवडी दिली नाही, ते शिक्षण संस्थांच्या अनुदानावर राजकारण करत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले.

मुंबई

आकाशवाणी आमदार निवासाच्या उपहारगृहाचा परवाना निलंबित

आकाशवाणी आमदार निवासाच्या उपहारगृहात शिळे अन्न दिल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्याला मारहाण शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण केली होती . आता नित्कृष्ट दर्जाचे अन्न दिल्या प्रकरणी उपहारगृहाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

मुंबई

Election Commission स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार तीन टप्प्यांत, ईव्हीएम नसल्याने निवडणूक आयोगाचा विचार

मतदान यंत्रांच्या ( EVM) कमतरतेमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

teachers' disabilities
पुणे

मुंबईतील जे.जे. व जी.एम.सी. रुग्णालयात होणार शिक्षकांच्या दिव्यंगत्वाची फेरतपासणी!

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील तब्बल ४०९ शिक्षकांनी बदली टाळण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याने सर्वच दिव्यांग शिक्षकांच्या दिव्यंगत्वाची फेरपडताळणी होणार आहे .

पुणे

परिचारिकांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

वैद्यकीय शिक्षण विभागातील सेवाशर्ती, भरती प्रक्रिया व कामकाजाच्या अडचणींबाबत ठोस उपाययोजनां वर विचार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

Bihar rally
देश-विदेश

Bihar rally : बिहारमधील विरोधी पक्षाच्या मोर्चात पप्पू यादव आणि कन्हैया कुमार यांचा अपमान, राहुल गांधी व तेजस्वी यादव यांच्या रथावर चढण्यास मज्जाव

बिहारमध्ये इंडिया ( I.N.D.I.A )आघाडीने निवडणूक यादीतील विशेष फेरसंपादनाविरोधात पुकारलेल्या “बिहार बंद” आंदोलनात काँग्रेस नेते कन्हैया कुमार आणि पुरनियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांना राहुल गांधी, तेजस्वी यादव आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबत असलेल्या निदर्शन वाहनावर चढण्यास मज्जाव करण्यात आला. या प्रकारामुळे दोघांनाही मोठा अपमान सहन करावा लागला.