Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

मुंबई

Dada Bhuse : राज्यात हिंदी नाही मराठीच अनिवार्य, विद्यार्थी पाठीमागे राहू नये यासाठी त्रिभाषा सूत्र, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले स्पष्ट

Dada Bhuse : राज्यात हिंदी नाही तर मराठी भाषा सर्व माध्यमांच्या शाळांना अनिवार्य आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी पाठीमागे राहू नये यासाठी त्रिभाषा सूत्र राबविले जात आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Dhule extortion case
मुंबई

Dhule extortion case : धुळे खंडणी प्रकरणाचा तपास योग्य दिशेने करा अन्यथा नाईलाजाने या प्रकरणातील इतर स्फोट, संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे इशारा

धुळे खंडणी प्रकरणाचा तपास योग्य दिशेने झाला नाही, तर या प्रकरणातले इतर स्फोट नाइलाजाने करावे लागतील, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दिला आहे.

Sangli District
महाराष्ट्र

Sangli District : सांगली जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का, वसंतदादा पाटील यांच्या नातसून भाजपमध्ये

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांच्या नातसून तसेच काँग्रेस महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा आणि प्रभावी नेत्या जयश्री पाटील भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याने सांगली जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सांगलीच्या राजकारणात हा मोठा भूकंप मानला जात असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपच्या विजयाच्या गणितात महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Sanjay Raut
मुंबई

Sanjay Raut : ह्याचा आज खऱ्या अर्थाने “पोपट झाला रे…”; संजय राऊतांनी नितेश राणेंना पुन्हा डिवचले

राज्यामध्ये सध्या सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावरुन राजकारण रंगले आहे. शिवसेना ठाकरे गटातून बडतर्फे करण्यात आलेलेल बडगुजर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. नाशिकच्या स्थानिक नेत्यांकडून देखील या पक्षप्रवेशाला विरोध केला जात आहे. आता सुधाकर बडगुजर यांचा भाजप पक्षप्रवेश होत असल्यामुळे खासदार संजय राऊत यांनी नितेश राणेंना डिवचले आहे.

Ajit Pawar
पुणे

Ajit Pawar : शरद पवारांच्या “संधीसाधू लोकांना…” या विधानाचा अजित पवारांकडून समाचार

“जे सत्तेसाठी भाजपसोबत गेले, अशा संधीसाधू लोकांना आपल्या सोबत घ्यायचे नाही.” असे म्हणत शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिल्यावर अजित पवारांनी यांनी प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, आधी प्रतिक्रिया दिली आहे.

Mossad Headquarters
देश-विदेश

Mossad Headquarters : इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला, इराणचा दावा

इस्त्रायल आणि इराणमधील क्षेपणास्त्र हल्ल्यांची मालिका पाचव्या दिवशीही सुरूच आहे. इराणने दावा केला आहे की त्यांनी इस्त्रायलच्या गुप्तहेर यंत्रणा मोसादच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.

Nana Patole
महाराष्ट्र

Nana Patole : गोंदिया जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नाना पटोले आणि प्रफुल पटेल यांच्यात शाब्दिक चकमक

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी तापली असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी होत आहे. काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी बँकेच्या व्यवस्थापनावर भ्रष्टाचाराचे आरोप करत राष्ट्रवादीने ही संस्था गेल्या १३ वर्षांत पोखरून काढल्याचे आरोप केले होते. यावर प्रतिक्रिया देताना प्रफुल पटेल यांनी नाना पटोलेंना ‘रिकामटेकडे चिल्लर नेते’ अशा शब्दांत लक्ष्य केले.

Ajit Pawar
पुणे

Ajit Pawar : घटनेनंतर दोन दिवसांनी पाहणीला गेले आणि पत्रकारांवरच भडकले अजित पवार

दोन दिवसांपूर्वीच मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे पूल कोसळून दुर्घटना घडली आणि 4 जणांना आपले प्राण गमवावे लागेल. या दुर्घटनेनंतर अजित पवार दोन दिवसांनी पाहणी दौऱ्यासाठी गेले होते. त्यांना उशीरा येण्याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार पत्रकारावरच भडकले.

Mossad headquarters
देश-विदेश

Mossad headquarters : इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला, इराणचा दावा

इस्त्रायल आणि इराणमधील क्षेपणास्त्र हल्ल्यांची मालिका पाचव्या दिवशीही सुरूच आहे. इराणने दावा केला आहे की त्यांनी इस्त्रायलच्या गुप्तहेर यंत्रणा मोसादच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray : इज्जत वाचेल म्हणून उध्दव ठाकरे मनसेचा कुठलाही प्रस्ताव मान्य करतील, रामदास कदम यांचा दावा

शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा थंडावली आहे. मात्र उद्धव ठाकरेंची इज्जत निघून चालली आहे. मनसेसोबत आल्यावर इज्जत वाचेल अस त्यांना वाटत असेल. त्यामुळे ते मनसेचा कुठलाही प्रस्ताव मान्य करतील असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे.

Harshvardhan Sapkal
महाराष्ट्र

Harshvardhan Sapkal दाऊद इब्राहिमलाही भाजपा पक्षात प्रवेश देणार का ? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

भारतीय जनता पक्ष स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष समजतो. पण शक्तीशाली असल्याचा आव आणणारा पक्ष मात्र कोणालाही पक्षात प्रवेश देत आहे.

देश-विदेश

Air India flights एकाच दिवशी एयर इंडियाच्या दोन विमानांचे उड्डाण तांत्रिक बिघाडामुळे रद्द

एअर इंडियाच्या तांत्रिक बिघाडांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अहमदाबादमध्ये नुकत्याच झालेल्या विमान दुर्घटनेनंतर आता एकाच दिवशी दोन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.