Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Ambadas Danve
महाराष्ट्र

Ambadas Danve : झिम्बाब्वेविरुद्ध कपिल देवची १९८३ ची खेळी सांगत अंबादास दानवे यांचा ठाकरेसेनेला चेतविण्याचा प्रयत्न

तुम्हीही कपिल देवप्रमाणे खेळी करून आपला दरारा कायम ठेवा असे आवाहन करत ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना खुले पत्र लिहित चेतविण्याचा प्रयत्न केला आहे.

CP Radhakrishnan
मुंबई

CP Radhakrishnan : आदिवासी आमदारांचे थेट राज्यपालांना साकडे, लाडक्या बहिणींसाठी निधी वळविण्यास विरोध

अर्थसंकल्पात अनुसूचित जमाती अर्थात आदिवासी समाजाच्या विकासासाठी तरतूद करण्यात आलेला निधी अन्यत्र वळवण्यास आदिवासी तीव्र विरोध करत महायुतीच्या आमदारांनी थेट राज्यपालांनाच साकडे घातले आहे.

Sanjay Raut
मुंबई

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या कल्याणासाठी कोणत्याही त्याचा तयार, मनसेसोबत युतीसाठी तडजोडीची संजय राऊत यांची तयारी

आम्ही महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो, मराठी माणसाला सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, मुंबईच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार आहे”, असे म्हणत राऊतांनी युतीच्या चर्चांना अजूनही पूर्णविराम दिलेला नसून ती दारं अद्याप खुली असल्याचे सूतोवाच केले.

Malegaon battlefield
पुणे

Malegaon battlefield : माळेगावच्या रणांगणात पवार काका पुतणे आमने सामने, शरद पवारांकडून अजित पवारांना टोले

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. सगळीच पदे स्वतःकडे घ्यायची नसतात, कार्यकर्त्यांनाही द्यायची असतात असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे.

महाराष्ट्र

Raj Thackeray : भारतीय भाषांचा तिरस्कार अयोग्य, राज ठाकरे यांचा दोन भाषांचा आग्रह चुकीचा, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

आपण सर्वजण इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो, हे योग्य नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला दोन भाषांचा आग्रह चुकीचा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

Maruti Chitampally
महाराष्ट्र

Maruti Chitampally: निसर्गाला शब्दरुपाने सजवले, अरण्यऋषीमारुती चितमपल्ली यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

सोलापूरचे सुपूत्र, सुप्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ, अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचे बुधवारी संध्याकाळी निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.

Nitin Gadkari
देश-विदेश

Nitin Gadkari फास्टॅगचा वर्षाचा पास अवघ्या 3 हजारात, सुलभ प्रवासासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा उपक्रम

देशात लवकरच वार्षिक फास्टॅग पास सुरू केला जाणार आहे. केवळ तीन हजार रुपयांत हा पास मिळणार असून त्यामळे महामार्गांवरचा प्रवास आणखी सुलभ होणार आहे.

Airlift from Armenia
देश-विदेश

Airlift from Armenia : आर्मेनियातून एअरलिफ्ट, इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी परत आणण्यात यश

इस्राएल आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिकच पेटला असताना भारत सरकारने राजनैतिक पातळीवर चर्चा करून इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी परत आणण्यास यश मिळविले आहे.

Jejuri-Morgaon road
पुणे

Jejuri-Morgaon road : जेजुरी – मोरगाव रोडवर कार आणि पिकअप टेम्पोमध्ये भीषण अपघातात आठ जण जागीच ठार

पुणे जिल्ह्यातील जेजुरी – मोरगाव रोडवर किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाबा समोर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. या अपघात आठ जण जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री सव्वा 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

Bharat Gogavale
महाराष्ट्र

Bharat Gogavale : महायुतीतच जुंपली, अजित पवारांच्या नेत्याने पोस्ट केला भरत गोगावले यांचा अघोरी पूजेचा व्हिडिओ

रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात सुरू झालेला संघर्ष थांबायला तयार नाही. आता तर अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी मंत्री भरत गोगावले यांचा अघोरी पूजेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

IndusInd bank
देश-विदेश

IndusInd bank ‘इंडसइंड’ नंतर आता ‘ही’ बलाढ्य बँक RBIच्या रडारावर; कधीही होवू शकते कारवाई!

भारतीय रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) तीक्ष्ण नजर आता आणखी एका मोठ्या बँकेवर आहे. इंडसइंड बँकेनंतर आता परदेशी बँक स्टँडर्ड चार्टर्ड पीएलसी आरबीआयच्या रडारवर आली आहे.

मुंबई

Raj Thackeray : गुजरातमध्ये हिंदीची सक्ती नाही, मग महाराष्ट्रात सक्ती का? राज ठाकरे यांचा सवाल

Raj Thackeray : हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही. हिंदीची सक्ती गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळमध्ये नाही मग महाराष्ट्रातच ही सक्ती का लादली जाते? जो पर्याय सहावीपासून आहे तो पहिलीपासून का आणताय? आयएएस अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात हिंदी बोलणे सोपे जावे, मराठीची गरज भासणार नाही यासाठी ही सक्ती आहे का? राज्य सरकारने तात्काळ हिंदीची सक्ती मागे घ्यावी असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे.