कृषी क्षेत्रासाठी एआय धोरण मंजूर, आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुपटीने वाढ ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एआय धोरण मंजूर करण्यात आले.











