Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Kundmala accident
मुंबई

Kundmala accident : कुंडमळा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Girish Mahajan
पुणे

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावा

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेल्या ठिकाणी राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन परिस्थितीचा आणि बचाव कार्याचा आढावा घेतला.

Chandrarao Taware
पुणे

मुख्यमंत्री व्हायचे सोडून कारखान्याचे संचालक व्हायला निघालेत, चंद्रराव तावरे यांचा अजित पवारांवर निशाणा

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संचालकपदासाठी लढत आहेत. वयाचा मुद्दा उपस्थित करत ज्येष्ठ सहकारी नेते चंद्रराव तावरे यांच्यावर पवारांनी टीका केली होती.

Bangladeshi
पुणे

Bangladeshi : चार बांगलादेशी घुसखोरांना अटक पुण्यात अटक

कोंढवा बुद्रुक येथील पुण्यधाम आश्रम रस्त्यावरील नॉटिंग हिल सोसायटीच्या मागे असणाऱ्या केईसी लेबर कॅम्प येथून शुक्रवारी (१३ जून) चार घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

पुणे

Ajit Pawar कुंडमळा पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई, अजित पवार यांचा इशारा

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी आहे. या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल

Indrayani river
पुणे

कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, अनेक जण वाहून गेल्याची भीती

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे जवळीस प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे.

Asaduddin Owaisi
देश-विदेश

Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवैसींची इस्रायल अन् इराणमधील युद्धावर सरकारकडे मोठी मागणी

मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल संघर्षादरम्यान, एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी शनिवारी एका ट्विटद्वारे माहिती दिली की इराणमध्ये १,५९५ भारतीय विद्यार्थी अडकले आहेत, त्यापैकी १४० वैद्यकीय विद्यार्थी तेहरान विद्यापीठात शिकत आहेत. याशिवाय १८३ भारतीय भाविक इराकमध्येही अडकले आहेत.

chirag paswan
देश-विदेश

Chirag Paswan : बिहार विधासभा निवडणूक, चिराग पासवान स्वबळावर निवडणूक लढवणार?

बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी एनडीए सोडून एलजेपी (रामविलास) विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की चिराग पासवान हे एनडीएचे मोठे नेते आहेत. ते विधानसभा निवडणूकही एकत्र लढवतील.

पुणे

Shahrukh killed पुण्यातील गुन्हेगार ‘हट्टी’ उर्फ शाहरुखचा मोहोळजवळ एन्काऊंटरमध्ये मृत्यू

पुणे शहरातील कुख्यात आणि फरार गुन्हेगार शाहरुख ऊर्फ ‘हट्टी’ रहीम शेख याचा मोहोळजवळ रविवारी पहाटे पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला.

महाराष्ट्र

Devendra Fadnavis : पैसा नाही तर माणूस हेच आज खरे भांडवल

“आज पैसा नाही तर माणूस हेच खरे भांडवल आहे. उद्योगधंदे तिथेच जातात जिथे प्रशिक्षित कामगार, संशोधन आणि नवकल्पना असतात. त्यामुळे गुणवत्तापूर्ण आणि बहुविध कौशल्य असलेली कार्यबल तयार करणे अत्यावश्यक आहे.

पुणे

Ajit Pawar मी चांगले काम करेल, का 85 वर्षांचा माणूस? चंद्रराव तावरे यांच्यावर रोख आणि अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा

मी चांगले काम करेल, का 85 वर्षांचा माणूस? असा सवाल करत अजित पवार यांनी पुन्हा एकदा वयाचा मुद्दा उचलला. त्यांचा रोख माळेगांव कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांच्यावर असला तरी त्यांनी यातून जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. Ajit Pawar

Dharmendra Pradhan
महाराष्ट्र

Dharmendra Pradhan देशाच्या वैचारिक आणि मानसिक पुनरुत्थानासाठी एक ऐतिहासिक पाऊल, राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीचे धर्मेंद्र प्रधान यांचे आवाहन

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे देशाच्या वैचारिक आणि मानसिक पुनरुत्थानासाठी एक ऐतिहासिक पाऊल आहे. याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व स्तरांवर प्रयत्न व्हायला हवेत,” असे आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले.