Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Ajit Pawar
महाराष्ट्र

Ajit Pawar : मंत्र्यांकडून होणाऱ्या वक्तव्यांवर अजित पवार यांची नाराजी, काय बोलायचे ते कॅबिनेटमध्ये बोला असे सुनावले

महायुती सरकारमधील घटक पक्षाच्या मंत्र्यांकडून होणाऱ्या वक्तव्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. काय बोलायचे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोला, असे त्यांनी सुनावले आहे.

Chandrashekhar Bawankule
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : अवैध उत्खनन थांबवण्यासाठी आता ड्रोनचा वॉच, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

अवैध उत्खनन थांबवण्यासाठी आता ड्रोनचा वॉच ठेवला जाणार आहे. त्यामुळे अवैध उत्खननाला आळा बसणार आहे. त्याचबरोबर खाणपट्ट्यांच्या सर्वेक्षणासाठी लवकरच निविदा प्रक्रिया निघणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

RBI
महाराष्ट्र

Repo Rate Home Loan : रेपो दरात कपात झाल्याने कर्जदारांना दिलासा, ईएमआय होणार कमी

भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जदारांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. आरबीआयने रेपो दरात 50 बेसिस पॉइंटची कपात केली आहे.

Mohan Bhagwat
देश-विदेश

Mohan Bhagwat : दबावाने धर्मांतर ही हिंसा, स्वेच्छेने केले गेले तर हरकत नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

धर्मांतर ही हिंसा आहे. जर ते स्वेच्छेने केले गेले तर काही हरकत नाही, परंतु आम्ही दबाव आणण्याच्या विरोधात आहोत.

Vande Bharat
देश-विदेश

Vande Bharat : काश्मीरला वंदे भारतची भेट, आजपासून श्रीनगर-कटरा दरम्यान धावणार रेल्वे

देशाच्या रेल्वे इतिहासात मैलाचा दगड ठरणारा ‘उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक’ (USBRL) प्रकल्प पूर्ण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मूतील कटरामधून श्रीनगरकडे धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला आज हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. ही गाडी जम्मू-कश्मीरसह संपूर्ण देशासाठी अभिमानाची आणि ऐतिहासिक घटना ठरणार आहे.

Rafale aircraft
देश-विदेश

Rafale aircraft: राफेल विमानही मेक इन इंडिया, टाटा समूह तयार मुख्य ढाचा

शत्रूंना धडकी भरवणाऱ्या राफेल या लढाऊ विमानांसाठी लागणारे महत्त्वाचे भाग आता टाटा समूहाकडून भारतात तयार केले जाणार आहेत. टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स ही राफेल लढाऊ विमान फ्यूजलेजचे (fuselage) म्हणजेच मुख्य ढाच्याचे उत्पादन करणार आहे. यासाठी डसॉल्ट एव्हिएशन आणि भारतातील टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड (TASL) यांच्यात करार करण्यात आला आहे. यावेळी डसॉल्ट एव्हिएशनसोबत 4 उत्पादन हस्तांतरण करार केल्याची माहिती गुरुवारी (5 जून) कंपनीने दिली आहे.

Harshvardhan Sapkal's
महाराष्ट्र

Harshvardhan Sapkal’s : समृद्धीची श्वेतपत्रिका काढा, 15 हजार कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल, हर्षवर्धन सपकाळांचं खुले आव्हान

महायुती सरकार समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करून स्वतःची वाहवा करून घेत आहे परंतु हा महामार्ग भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे. ५५ हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग शेवटी ७० हजार कोटी रुपयांवर गेला. १५ हजार कोटी रुपयांनी प्रकल्पाचा खर्च फुगवला यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे, त्यामुळे सरकारमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर समृद्धी महामार्ग प्रकल्पावर एक श्वेतपत्रिका काढावी, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

पुणे

Devendra Fadnavis : ‘समृद्धी ची स्वप्नपूर्ती, आता शक्तीपीठ महामार्गाचे स्वप्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

2014 साली आम्ही जे स्वप्न बघितले, ते आज प्रत्यक्षात उतरल्याचा हा ऐतिहासिक क्षण आहे. समृद्धी महामार्ग हा केवळ प्रवासाचा मार्ग नाही, तर तो महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा महामार्ग आहे

महाराष्ट्र

Devendra Fadnavis मुख्यमंत्र्यांचा अजितदादा, एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन 120 चा स्पीड

राज्याला वेगाने विकासाच्या मार्गावर नेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्षातही 120 च्या स्पीडने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन सारथ्य केले.

Chinnaswamy Stadium Stampede
महाराष्ट्र

Chinnaswamy Stadium Stampede : RCB कडून मृतांच्या नातेवाईकांसाठी १० लाखांची नुकसानभरपाई जाहीर!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जारी केलेल्या दुसऱ्या अधिकृत निवेदनात मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये भरपाई देण्याची माहिती दिली आहे.

Hagavane family
पुणे

हगवणे कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा, तोतया बँक अधिकाऱ्यांना पाठवून जेसीबीचा बेकायदेशीर ताबा ; पोलिसांनी तिघांना केली अटक

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या हगवणे कुटुंबीयांचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे.

Mahua Moitra
देश-विदेश

Mahua Moitra महुआ मोईत्रा आणि पिनाकी मिश्रा यांचा जर्मनीमध्ये गुपचूप विवाह

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी बीजेडीचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार पिनाकी मिश्रा यांच्याशी लग्न केल्याची माहिती समोर आली आहे.