Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Kiren Rijiju
देश-विदेश

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकारची सहमती

ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याच्या मागणीवर विरोधकांकडून केंद्र सरकारला घेरण्याची तयारी सुरु होती. मात्र विरोधकांना त्याची संधी न देता सरकारने ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासही सहमती दर्शविली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या २१ जुलैपासून सुरू होणार असल्याची घोषणा केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे.

महाराष्ट्र

Jalindar Supekar: जालिंदर सुपेकर जेलमध्ये आरोपींना म्हणाले ३०० कोटी रुपये दे, आमदार सुरेश धस यांचा आरोप

Jalindar Supekar:वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप झालेलं पोलीस महानिरीक्षक (आयजी) जालिंदर सुपेकर यांच्यावर आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत. सुपेकर यांनी जेलमध्ये आरोपींना ३०० कोटी रुपये दे, असे म्हटल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे, असे धस यांनी म्हटले आहे.

पुणे

Girish Mahajan : संजय राऊत जिथे जातात, तिथे त्यांच्या पक्षाचे विघटन, गिरीश महाजन यांचा आरोप

शिवसेना ठाकरे गटाला उतरती कळा लागली आहे. संजय राऊत जिथे जातात, तिथे त्यांच्या पक्षाचे विघटन होते. आपल्या पक्षात आता कुणीच राहणार नाही

Sudhakar Badgujar
महाराष्ट्र

Sudhakar Badgujar : पक्षात नाराजी व्यक्त करणे हा काही गुन्हा नाही, हकालपट्टी झाल्यावर सुधाकर बडगुजर यांचा ठाकरे गटाला इशारा

“पक्षात नाराजी व्यक्त करणे हा काही गुन्हा नाही. पक्षाने जी कारवाई केली, त्यावर मी योग्य वेळी उत्तर देईन, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी दिला आहे.

Chitra Wagh, Rupali Chakankar
महाराष्ट्र

Chitra Wagh : रूपाली चाकणकर यांच्या मदतीसाठी चित्रा वाघ पुढे, राजीनामा मागणाऱ्या विरोधकांना दिले उत्तर

पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्तेच्या घटनेनंतर विरोधकांकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना भाजपच्या आमदार चित्रा वाघ मदतीसाठी पुढे आल्या आहेत.

Harshwardhan Sapkal
महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : पंतप्रधान मोदींना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून काँग्रेसची शेतकरी सन्मान पदयात्रा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात २०१४ साली ‘चाय पे चर्चा’ करत शेतकऱ्यांसाठी भरमसाठ घोषणा केल्या.

Indian Army
देश-विदेश

Indian Army : भारतीय लष्कराची गाैरवास्पद कामगिरी, पाकिस्तानची कारवाई अवघ्या आठ तासांतच संपविली

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंंतर भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर भारतालाही ४८ तासांत शरणागती पत्करण्यास प्रवृत्त करू, अशी वल्गना पाकिस्तानने केली होती.

Gopichand Padalkar
महाराष्ट्र

Gopichand Padalkar : शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना विधान केल्याच्या खटल्यात पडळकर निर्दाेष

शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना, हे वादग्रस्त विधान केल्याच्या खटल्यातून भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार गाेपीचंद पडळकर यांची निर्दाेष मुक्ता करण्यात आली आहे.

Ajit Pawar
मुंबई

Ajit Pawar : शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत अजित पवारांविषयी नाराजी आली उफाळून

राज्यातील राजकारणात राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील वाद संपण्यास तयार नाही. रायगड जिल्हा पालकमंत्रीपदावरून वाद सुरू आहे. शिंदे गटाचे मंत्री अजित पवारांवर थेट आराेप करत आहेत. शिंदे गटाच्या झालेल्या बैठकीत तर ही नाराजी उफाळून आली. अजित पवारांवर थेट आराेप करण्यात आले.

Sushma Andhare
पुणे

Sushma Andhare : वैष्णवी हगवणे प्रकरणात आणखी वाद, पाेलीस निरिक्षक शशिकांत चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; राज्यपालांकडे महाविकास आघाडीची तक्रार

पुण्यातील वैष्णवी हगवणे हत्याकांड प्रकरणात दिवसागणिक नवनवे खुलासे होत असून, आता या प्रकरणात थेट खडक पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत चव्हाण यांचं नाव समोर आलं आहे. त्यांच्यावर शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप करत थेट राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे.

Devendra Fadnavis
पुणे

Devendra Fadnavis : घरकुलांसाठी ग्रामीण भागात ८० हजार कोटींची गुंतवणूक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी ३० लाख घरकुलांचे उद्दीष्ट मंजूर केले असून राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देण्यात येईल, या माध्यमातून ग्रामीण भागात ८० हजार कोटींची गुंतवणूक होणार असून प्रत्येकाला घर देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Sharmistha Panoli
देश-विदेश

Sharmistha Panoli : अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्यांच्या भावना दुखवाल, उच्च न्यायालयाने शर्मिष्ठा पनोलीला सुनावले

आपल्या देशात विविध धर्माचे लोक एकत्र राहतात. आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्यांच्या भावना दुखवाल, असे सुनावत कोलकाता उच्च न्यायालयाने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पनोली हिला जामीन देण्यास नकार दिला.