Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Vaishnavi Hagavane'
पुणे

Vaishnavi Hagavane’: वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे , राज्य महिला आयोग संतप्त, बार कौन्सिलला पत्र, अधिवक्त्यांनी भान राखावे

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपींच्या वकिलाने न्यायालयीन सुनावणीदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे मृत वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवल्याचा आरोप होत आहे. यावरून राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. यावर आता राज्य महिला आयोगाने देखील कठोर भूमिका घेत बार कौन्सिलला पत्र लिहिले असून, अधिवक्त्यांसाठी अशा प्रकरणांमध्ये चारित्र्यहननासंदर्भात स्पष्ट आचारसंहिता आखावी, अशी मागणी केली आहे.

Dhananjay Munde
पुणे

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी योग्य पर्याय निवडला आहे. आता मनःशांती होईल, विपश्यनेवर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे हे मागील आठ दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील प्रसिद्ध विपश्यना केंद्रात विपश्यना घेत असल्याचे समजते. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, मंत्रिपदाचा राजीनामा तसेच करुणा मुंडे अशा सगळ्या वादात धनंजय मुंडे गेले काही महीने अडकले होते. आता ते विपश्यना घेत आहेत.

rupali chakankar
महाराष्ट्र

Rupali Chakankar : राजीनामा मागणं ही विरोधकांची भूमिकाच, वैष्णवी हगवणे प्रकरणावर रूपाली चाकणकर यांचे प्रत्युत्तर

राजीनामा मागणं ही विरोधकांची भूमिकाच असते. पंतप्रधान मोदींपासून गृहमंत्र्यांचा देखील राजीनामा मागितला जातो, अशा शब्दांत महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राजीनाम्याची मागणी होत असताना आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

rohini khadse
मुंबई

Rohini Khadse : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा, रोहिणी खडसे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वैष्णवी हगवणेंच्या आत्महत्या प्रकरणात पहिल्या दिवसापासूनच पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिलेली आहे. आरोपींच्या बचावासाठी काही हात सरसावत आहेत अशी शंका येते त्यामुळे या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे ( सीआयडी) सोपवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Ashadhi Wari
मुंबई

Ashadhi Wari : वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी समूह विमा काढणार

आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल. त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्याचबराेबर टाेलमध्येही माफी दिली जाणार आहे.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: महायुतीसमोर सक्षम विरोधकांचा अभाव, लोकसभेत अराजकतावादी संघटनांशीच झाली लढत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत

“लोकसभा निवडणुकीत महायुतीसमोर लढण्यासाठी राज्यात एकही सक्षम राजकीय विरोधक नव्हता. काँग्रेसने तर निवडणुकीच्या लढाईतला आत्मविश्वासच गमावला होता. त्यामुळेच त्यांच्या जागी काही अराजकतावादी संघटनांना पुढे करून ही निवडणूक लढवण्यात आली,”

Nilesh Chavan
पुणे

Nilesh Chavan : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण नेपाळ बॉर्डरवर अटकेत

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील कुख्यात आरोपी निलेश चव्हाण याला अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळ सीमेवरून अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला निलेश चव्हाण याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी पाच विशेष पथकांची नियुक्ती केली होती.

sanjay raut
मुंबई

Sanjay Raut : तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा पवार काका पुतणे एकत्र येण्यासाठी विरोध, संजय राऊत यांचा दावा

दोन्ही पवार एकत्र येण्याला राष्ट्रवादीतूनच विरोध आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा पवार काका पुतणे एकत्र येण्यासाठी विरोध आहे,’ असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Mamata Banerjee, narendra modi
देश-विदेश

Mamata Banerjee : मोदीद्वेषातून ममता बॅनर्जींचे बेताल वक्तव्य; पंतप्रधान प्रत्येक स्त्रीचे पती?” असा सवाल करत सिंदूरवरून वादग्रस्त टीका

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. कोलकात्यातील सभेत बोलताना ममतांनी म्हटलं की, “पंतप्रधान मोदी जणू प्रत्येक स्त्रीचे पती असल्यासारखं बोलतात. मग ते त्यांच्या पत्नीला सिंदूर का लावत नाहीत?” अशा खालच्या पातळीवरील वक्तव्यामुळे देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Ranjit Singh Mohite- Patil
महाराष्ट्र

Ranjit Singh Mohite- Patil : भर पत्रकार परिषदेत रणजितसिंह माेहिते- पाटलांना खाली घालावी लागली मान

भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेची आमदारकी पदरात पाडून घेतल्यावर लाेकसभा निवडणुकीत पक्षाच्या विराेधात काम करणाऱ्या रणजितसिंह माेहिते – पाटलांना भर पत्रकार परिषदेत मान खाली घालावी लागली. साेलापूर दाैऱ्यावर असलेल्या महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रकार परिषदेत त्यांना भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

Naxalites
महाराष्ट्र

Naxalites : एकेकाळचा नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला बस्तर बनले नक्षलमुक्त

एकेकाळी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला मानले जाणारे छत्तीसगडचे बस्तर नक्षलमुक्त झाले आहे. येथील रक्तरंजित दहशत संपूर्ण संपली. मोदी सरकारने बस्तर जिल्हा नक्षलग्रस्त क्षेत्रांच्या यादीतून वगळला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर, बस्तर आता अधिकृतपणे नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे.

Dhananjay Munde
महाराष्ट्र

Dhananjay Munde : धनंजय मुंडे मन: शांतीसाठी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात

गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने वादात अडकलेले आणि मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आता मन:शांतीची वाट धरली आहे.