Mahajan and Khadse महाजन – खडसे यांच्यात पुन्हा जुंपली, एकमेकांची संपत्ती काढली
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्यात चांगलीच जुंपली आहे.











