स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढा, रामदास आठवले सर्व घटक पक्षांना भेटून मांडणार भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि आरपीआय यांनी महायुती म्हणून एकत्रित लढवाव्या











