Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Shinde Group Yuva Sena
पुणे

Shinde Group Yuva Sena पुण्यात शिंदे गट युवासेना जिल्हा प्रमुखाच्या मोटारीवर गोळीबार

शिवसेना शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांच्या मोटारीवर अज्ञात दुचाकीस्वारांनी गोळीबार केल्याची घटना घडली.

मुंबई

Chhagan Bhujbal छगन भुजबळ पुन्हा मंत्री झाल्याने अंजली दमानिया यांचा संताप

राज्याचे मंत्री म्हणून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शपथ घेतली. यावेळी यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त करत भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचे की नाही असा प्रश्न आपल्याला पडला असल्याचे म्हटले आहे.

पुणे

Dr. Jayant Narlikar ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

भारतीय विज्ञान क्षेत्रात आपली अमीट छाप उमटवणारे, प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे आज पुण्यात निधन झाले

Prithviraj Chavan
मुंबई

पंतप्रधान ना जनतेसमोर येतात, ना संसदेचे अधिवेशन बोलवतात, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

देशाने युद्धकाळातही पारदर्शिकता राखली आहे. 1965 मध्ये नेहरू, 1971 मध्ये इंदिरा गांधी आणि कारगिल युद्धाच्या वेळी अटल बिहारी वाजपेयी संसदेस नियमित माहिती देत असत.

Covid-19
देश-विदेश

Covid-19 : कोविड-19 चा धोका, मुंबईत दोघांचा मृत्यू, अभिनेत्री शिल्पा शिरोडकर पॉझिटिव्ह

कोविड-19 चा धोका पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. चीन, सिंगापूर, हाँगकाँग आणि थायलंडसारख्या आशियाई देशांमध्ये कोरोनाच्या नवीन लाटेने चिंता वाढवली आहे. सिंगापूरमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून, मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तसेच, अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

One Nation, One Election
देश-विदेश

One Nation, One Election एक देश एक निवडणूक घेण्याचा निर्णय झाला तर देशाचे पाच हजार कोटी रुपये वाचणार!

देशाच्या सकल उत्पन्नाच्या 1.6 टक्के खर्च हा निवडणुकीवर होत असतो. हा खर्च पाच हजार कोटींपासून ते 15 हजार कोटींपर्यंतही जाऊ शकतो.

Dharamshala
देश-विदेश

भारत धर्मशाळा नाही, श्रीलंकेच्या नागरिकाच्या आश्रय याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची कठोर टिप्पणी

भारत धर्मशाळा नाही, जिथे आम्ही जगातून आलेल्या परदेशी नागरिकांना राहायला जागा देऊ अशी कठोर टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

देश-विदेश

बोलताना विचार केला नाही, आता परिणामही भोगा, सर्वोच्च न्यायालयाचे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांना खडे बोल

बोलताना विचार केला नाहीत ना, मग आता परिणामही भोगा, असे खडे बोल सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशमधील आदिवासी कल्याण मंत्री विजय शहा यांना सुनावले आहेत.

महाराष्ट्र

अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, १०० फूट खोल कार कोसळून पाच जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणा नाका येथे भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. भरणेनाका येथे जगबुडी नदीच्या पुलावरुन सुमारे १०० फूट खोल कार कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्र

उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे, अमित ठाकरेंनी तिरंगा यात्रेची थेट पंतप्रधानांकडे केली तक्रार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले. यावेळी फक्त सत्ताधारीच नव्हे तर विरोधकांनीदेखील त्यांनी उचललेल्या या पावलांचे कौतुक केले होते.

देश-विदेश

कर्नल सोफिया कुरेशी वक्तव्य प्रकरणानंतर मध्य पदेशातील भाजप नेत्यांना भाषण कौशल्याचे धडे

कर्नल सोफिया कुरेशी वक्तव्य प्रकरणानंतर मध्य पदेशातील भाजप नेत्यांना भाषण कौशल्याचे धडे दिले जाणार आहेत.भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेशच्या भोपाल येथे आपल्या नेत्यांसाठी जूनमध्ये प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे.

देश-विदेश

अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना अटक; ‘ऑपरेशन सिंदूर’वरील वादग्रस्त पोस्टमुळे कारवाई

ऑपरेशन सिंदूरवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अशोका विद्यापीठाच्या प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना रविवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्यांना दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलाश येथून ताब्यात घेण्यात आले