Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

वाळू माफिया हद्दपार, पर्यावणाचेही संवर्धन, बांधकामात कृत्रिम वाळूचा वापर बंधनकारक

राज्यात वाळू माफियांचा उच्छाद हाेत असताे. नैसर्गिक वाळूच्या अति उत्खननामुळे पर्यावरणालाही धाेका निर्माण हाेताे. यासाठी राज्यात कृत्रिम वाळूचे (एम-सॅण्ड) उत्पादन आणि वापर धोरणास मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली

महाराष्ट्र

Sanjay Raut राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ; त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नयेत ही आमची अपेक्षा, संजय राऊतांचा टोला

राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठासारखे आहेत. कोणीही जाऊन पदवी घेऊ शकतो,” अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नयेत, ही आमची अट नाही, पण अपेक्षा आहे असेही ते म्हणाले.

Gaja Marane
पुणे

Gaja Marane गुन्हेगार गजा मारणेच्या मटण पार्टीत सहभागी पाच पोलिस निलंबित

कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासोबत ढाब्यावर मटण पार्टीमध्ये सहभागी झालेल्या पुणे पोलिस दलातील पाच पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Eknath Shinde
पुणे

शिवसेनाप्रमुखांचा वारसा चालवताहेत एकनाथ शिंदे, आनंदराव अडसूळ यांनी केले काैतुक

पायात चप्पल घालण्यासाठी पैसे नव्हते, पण व्यक्ती कर्तृत्ववान होती म्हणून शिवसेनाप्रमुखांनी आपल्या हयातीत अनेक निष्ठावंत शिवसौनिकांना आमदार, खासदार, मंत्री केल्याची अनेक उदाहरणे माझ्याकडे आहेत.

Asaduddin Owaisi
देश-विदेश

Asaduddin Owaisi : भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी भूमिकेने असदुद्दीन ओवेसी ठरले हिरो!

भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांनी आपली भूमिका मांडली असतानाच, एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी घेतलेली राष्ट्रवादी भूमिका सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. सामान्यतः केंद्र सरकारवर आणि विशेषतः भाजपवर टीका करणारे ओवेसी यांनी या वेळी पाकिस्तानच्या भूमिकेवर थेट प्रहार करत भारताच्या लष्करी कारवाईचे समर्थन केले आहे.

Deepak Mankar
पुणे

Deepak Mankar : गुन्हा दाखल झाल्याने दीपक मानकर यांनी दिला शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी राजीनामा दिला आहे. अजित पवार यांच्याकडे दिलेला राजीनामा ते स्वीकारतात का याकडे लक्ष आहे.

Turkey and Azerbaijan
देश-विदेश

Turkey and Azerbaijan : तुर्कस्तान आणि अझरबैजानविरोधात भारतात संतापाची लाट; पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे पर्यटन बहिष्कार मोहीम

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या यशस्वी हवाई कारवाईनंतर पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये तुर्कस्तानकडून पुरवण्यात आलेल्या बयारक्तार (Bayraktar TB2) ड्रोनचा वापर केल्याची माहिती समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर #BoycottTurkey आणि #BoycottAzerbaijan हे हॅशटॅग्स ट्रेंडवर आहेत

Operation Sindoor
देश-विदेश

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमुळे भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला झळाळी

भारताच्या ऑपरेशन सिंदूरने संपूर्ण जगासमोर देशाची लष्करी ताकद, रणनीतिक कौशल्य आणि तांत्रिक प्रगतीचे दर्शन घडवले. भारतीय लष्कराने हवाई संरक्षण प्रणालीच्या साहाय्याने आपल्या लष्करी तळांची व धोरणात्मक ठिकाणांची यशस्वीपणे रक्षा केली. दुसरीकडे, पाकिस्तानने गाठत भारतीय सैन्य व नागरी ठिकाणांवर ड्रोन, क्षेपणास्त्रं आणि रॉकेट हल्ले चढवले. मात्र भारताने अत्यंत अचूक हल्ल्यांतून केवळ दहशतवादी तळांनाच लक्ष्य करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.

PMP ticket
पुणे

PMP ticket पीएमपीचे तिकीट दर आणि पास महागणार; संचालक मंडळाचा निर्णय

पुणेकरांसाठी पीएमपीने प्रवास करणे आता अधिक खर्चिक ठरणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचालक मंडळाने तिकीट दर आणि मासिक पास दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

देश-विदेश, विश्लेषण

ऑपरेशन सिंदूरमुळे स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला नवे बळ; आकाशतीर प्रणाली ठरते ‘भारतीय आयर्न डोम’

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने केवळ दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले नाही

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : 2047 पर्यंत देशातील अणुऊर्जा उत्पादन 100 गिगावॅटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट जाहीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गुजरातचे अर्थ व ऊर्जा मंत्री कनुभाई देसाई यांच्यासमवेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘प्रादेशिक ऊर्जा मंत्री परिषद (पश्चिम क्षेत्र)’ संपन्न झाली.

देश-विदेश

सी-व्होटर सर्व्हेचा निष्कर्ष : देशवासीयांचा भारतीय लष्करावर दृढ विश्वास, शस्त्रसंधीलाही दिला मोठा पाठिंबा

पाकिस्तानविरोधात भारताने केलेल्या निर्णायक कारवाया, ऑपरेशन सिंदूरमधील यशस्वी कारवाई आणि त्यानंतर अचानक जाहीर करण्यात आलेल्या शस्त्रसंधीबाबत देशभरातील जनतेच्या भावना जाणून घेण्यासाठी सी-व्होटर संस्थेने नुकताच एक सर्वेक्षण केला.