Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Prime Minister Narendra Modi
देश-विदेश

Prime Minister Narendra Modi : आदमपूर एअरबेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट आणि पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांची पोलखोल

ऑपरेशन सिंदूरच्या दणदणीत यशानंतर मंगळवारी (१३ मे २०२५) सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पंजाबमधील आदमपूर एअरबेसला भेट दिली. या भेटीत त्यांनी भारतीय वायुदलाच्या अधिकाऱ्यांशी व जवानांशी संवाद साधला. या भेटीमुळे एअरबेसवर नवचैतन्य संचारून जवानांचा उत्साह वाढलाच पण त्याचबरोबर पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांची पोलखोल झाली.

devendra fadnavis
मुंबई

CM Devendra Fadnavis : पाकिस्तानचे प्राॅक्झी वाॅर राेखण्यासाठी उपाययाेजना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लष्करी अधिकाऱ्यांसाेबत बैठक

पाकिस्तानच्या प्राॅक्झी वाॅरला राेखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लष्कराच्या अधिकाऱ्यांसाेबत समन्वय बैठक घेतली. नागरी सुरक्षेसाठी या बैठकीत चर्चा झाली. पाकिस्तानने पाठीवर वार केला तर कसा राेखायचा यासाठी उपाययाेजनांवरही चर्चा झाली.

Sharad Pawar
पुणे

Sharad Pawar : शरद पवार गटाची बैठक अन् अंकुश काकडे यांचा एकत्रिकरणाबाबत विराेधाचा सूर

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शरद पवार गटाची महत्वाची बैठक बुधवारी हाेणार आहे. या बैठकीत शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या एकत्रिकरणावर चर्चा हाेणार आहे. मात्र, शरद पवार गटाचे नेते आणि राज्य प्रवक्ते अंकुश काकडे यांनी विराेधातील सूर व्यक्त केला आहे.

tiranga yatra
देश-विदेश

Tiranga Yatra : ऑपरेशन सिंदूरचे यश साजरे करण्यासाठी भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांविरोधात राबविलेले भारतीय लष्कराचे ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरले पाकिस्तानचे कंबरडे यामुळे माेडले आहे. या ऑपरेशनची माहिती देशभरात पोहोचवण्यासाठी भाजपकडून तिंरगा यात्रा काढली जाणार आहे.

devendra fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : सहकार कायद्यातील बदलांसाठी समितीची स्थापना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घाेषणा

सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन ‘ प्रकरणे ‘ दाखल करावी लागणार आहेत. सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्याची गरज आहे.

Dheeraj Ghate
पुणे, महाराष्ट्र

Dheeraj Ghate : भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्ष पदांच्या नव्या नियुक्त्या आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या.

devendra fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : राज्यात एक काेटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनविणार, मुख्यमंत्र्यांनी केला संकल्प

राज्यात 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनविण्याचा संकल्प आपण केला आहे. स्वत:च्या बळावर दरवर्षी एक लक्ष रुपये आमच्या बहिणी कमावतील. आतापर्यंत 25 लक्ष लखपती दिली झाल्या आहे.

uday samant
मुंबई

Uday Samant : उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्यात चौथ्यांदा संवाद; युतीच्या चर्चांना उधाण!

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आले असतानाच, मंगळवारी सकाळी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली.

IPL
देश-विदेश

IPL : भारत- पाक तणाव निवळल्याने आयपीएल स्पर्धा पुन्हा सुरू हाेणार

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा एक आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली. मात्र, आता तणाव निवळल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टाटा आयपीएल २०२५ आयपीएलच्या सामन्यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. नव्या वेळापत्रकानुसार, आयपीएल २०२५ मधील उर्वरित १७ सामने एकूण सहा ठिकाणी खेळवले जाणार आहेत. ३ जून २०२५ रोजी या स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाणार आहे.

Sanjay Shirsat
महाराष्ट्र

Sanjay Shirsat : ठाकरे गटाची अवस्था ना घर का ना घाट का, संजय शिरसाट यांची टीका

महाराष्ट्रातील संभाव्य राजकीय घडामाेडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची अवस्था ना घर का, ना घाटका झाली असल्याची टीका सामाज कल्याण मंत्री व शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केली आहे.

Turkish apples
पुणे

Turkish apples : पाकिस्तानधार्जीण्या तुर्कीयेच्या सफरचंदांवर व्यापाऱ्यांचा बहिष्कार

भारत पाक युध्दाचे ढग जमले असताना अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला. मात्र तुर्कीएनं पाकिस्तानला पाठिंबा दिला. त्यामुळे संतापलेल्या व्यापा-यांनी आता तुर्कीयेच्या सफरचंदांवरच बहिष्कार टाकला आहे. पुण्यातील व्यापा-यांनी तुर्कीयेच्या सफरचंदाची खरेदी-विक्री बंद केली आहे.

Nitin Gadkari
मुंबई

Nitin Gadkari : कंपनी व सहकार कायद्याचा सुवर्णमध्य साधून नवीन कायदा आणावा, नितीन गडकरी यांचे आवाहन

चळवळ देशभर रुजविण्यासाठी केंद्र शासनाने नवीन सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून काम सुरू केले आहे. महाराष्ट्रात सध्या अस्तित्वात असले कंपनी कायदा, सहकार क्षेत्रातील कायदा यांचा सुवर्णमध्य साधून एक नवीन कायदा आणावा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.